शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सौदीची कंपनी भारतात! तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 150 किमी पर्यंतची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:02 IST

ellysium automotives Electric Sccoters Launch: कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरची प्री बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरु करणार आहे. य़ामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकणार आहेत.

भारतातील इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्राचा विस्तार आणि भविष्य पाहता, अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. आधीच ओला, टीव्हीएस, एथर सारख्या कंपन्यांच्या स्कूटर असताना आता त्यात सौदी अरेबियाच्या कंपनीची भर पडली आहे. 

युएईच्या META4 ग्रुपचा भाग असलेल्या Elysium Automotives ने तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. या स्कूटरचे नाव  EVeium Cosmo, EVeium Comet आणि EVeium Czar आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 1.44 लाख रुपये ते 2.14 लाख रुपये एवढी असणार आहे. 

कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरची प्री बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरु करणार आहे. य़ामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकणार आहेत. यासाठी ९९९ रुपयांचे टोकन भरावे लागणार आहे. 

EVeium Cosmo मध्ये कंपनीने 2.16 kWh चे बॅटरी पॅक लावले आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 80 किलोमीटर रेंज देईल. तसेच 65 किलोमीटर प्रति तासाचा वेग देईल. सहा रंगात ही स्कूटर असेल.EVeium Comet मध्ये कंपनीने 3.6 kWh चे बॅटरी पॅक लावले आहे. ही स्कूटर 150 किलोमीटरची रेंज देईल. 85 किलोमीटर प्रति वेग असेल. या स्कूटरची किंमत 1.92 लाख रुपयांपासून सुर होईल. EVeium Czar स्कूटरमध्ये 3.02 kWh चे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. या स्कूटरची रेंजदेखील 150 किलोमीटरची असेल. याची किंमत 2.14 लाख रुपये  असेल. 

 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर