शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल एनफील्डचा खराखुरा धमाका! जुन्या बुलेट मालकांसाठी आणले 'E20' कन्वर्जन किट; मायलेज वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:07 IST

Royal Enfield E20 Kit Price: रॉयल एनफील्डने जुन्या क्लासिक आणि बुलेट मॉडेल्ससाठी E20 पेट्रोल सुसंगत कार्बोरेटर किट लाँच केली आहे. किंमत, फायदे आणि मायलेज सुधारणेबद्दल वाचा सविस्तर.

रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सध्या पेट्रोलमध्ये होणाऱ्या ईथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे जुन्या इंजिनच्या गाड्यांमध्ये तांत्रिक समस्या येत होत्या. यावर तोडगा म्हणून कंपनीने आपल्या जुन्या BS3 आणि BS4 क्लासिक, बुलेट आणि थंडरबर्ड मॉडेल्ससाठी विशेष 'E20 कार्बोरेटर कन्वर्जन किट' लाँच केली आहे.

सध्याच्या पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत ईथेनॉल असते. जुन्या कार्बोरेटर सिस्टीममध्ये या पेट्रोलमुळे इंजिनमध्ये कचरा जमा होणे, इंजिन लवकर गरम होणे आणि रबर पार्ट्स खराब होणे अशा समस्या येत होत्या. या नवीन किटमुळे या सर्व समस्या दूर होणार आहेत. 

किटची वैशिष्ट्ये आणि फायदे:ही किट विशेष अशा रबर आणि प्लास्टिक पार्ट्सने बनवली आहे, जे ईथेनॉलमुळे खराब होत नाहीत. कंपनीचा दावा आहे की, या किटच्या वापरामुळे बाईकच्या मायलेजमध्ये सुधारणा होईल आणि इंजिनचा परफॉर्मन्स अधिक स्मूथ होईल. इंजिनमधील पार्ट्स खराब होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंटेनन्सचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. ही किट जुन्या बाईकमध्ये सहज बसवता येते, यासाठी इंजिनमध्ये कोणतेही मोठे बदल करण्याची गरज नाही.

किंमत आणि उपलब्धतारॉयल एनफील्डच्या अधिकृत स्पेअर पार्ट्सनुसार, या किटची किंमत साधारणपणे १,६९० ते ३,०४० रुपयांच्या दरम्यान (मॉडेलनुसार) असण्याची शक्यता आहे. हे किट अधिकृत रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर्सवर उपलब्ध होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Royal Enfield E20 Kit: Boost Mileage for Old Bullets!

Web Summary : Royal Enfield launches E20 conversion kits for older BS3/BS4 Bullet models. The kit combats ethanol-related engine issues, improves mileage, performance, and reduces maintenance costs. Available at service centers, priced from ₹1,690 to ₹3,040.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डPetrolपेट्रोल