शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Royal Enfield Bikes : रॉयल एनफिल्डसाठी सोन्याचं अंड देणारी ठरली ही बाईक; याच्यासमोर बुलेट, हंटरही फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:55 IST

भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. रॉयल एनफिल्डचं देशांतर्गत बाजारात सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल क्लासिक 350 होते, तर कंपनीच्या दोन 650cc बाइक्सने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे. रॉयल एनफिल्डने फेब्रुवारी 2023 मध्ये देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत वर्ष-दर-वर्ष वाढ नोंदवली आहे. परंतु, जानेवारी 2023 मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री इतकी चांगली नव्हती, परंतु MoM आधारावर निर्यातीत मात्र सुधारणा झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रॉयल एनफिल्डची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) 71,544 युनिट्स होती.

क्लासिक 350 टॉपवररॉयल एनफिल्डने फेब्रुवारी 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 64,436 युनिट्सची विक्री नोंदवली. तथापि, जानेवारी 2023 मध्ये 3,266 युनिट्सवर विकल्या गेलेल्या 67,702 युनिटच्या तुलनेत MoM विक्रीत 4.82 टक्क्यांनी घट झाली. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 फेब्रुवारी 2023 मध्ये 27,461 युनिट्ससह विक्रीच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 30,082 युनिटच्या तुलनेत यात 8.71 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये विक्री केवळ 5.08 टक्क्यांनी वाढून 26,134 युनिट्स झाली. RE Classic 350 हे केवळ कंपनीच्या विक्री चार्टमध्ये अव्वल स्थानावर नव्हते, तर गेल्या महिन्यात देशात विकल्या गेलेल्या 350cc बाईकच्या यादीतही हे मॉडेल प्रथम क्रमांकावर होते.

हंटर दुसऱ्या क्रमांकावरनवीन हंटर 350 फेब्रुवारी 2023 मध्ये 12,925 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर होती. जानेवारी 2023 मध्ये विक्री झालेल्या 16,574 युनिटच्या तुलनेत विक्रीत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, बुलेट-350 च्या विक्रीत 27.99 टक्के वाढ झाली आहे. बुलेट-350 विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये 6,432 युनिट्स आणि जानेवारी 2023 मध्ये 9,685 युनिट्स होती. जानेवारी 2023 च्या तुलनेत MoM विक्रीतील ही घट 14.31 वरून 12.78 पर्यंत कमी झाली.

निर्यातीत झाली वाढ रॉयल एनफिल्डच्या निर्यातीबद्दल बोलायचं झालं तर वर्ष दर वर्ष आमि एमओएम दोन्हीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीनं 7,108 युनिट्सची निर्यात केली. न्यू हंटर 350 नं 1,645 युनिट्सची निर्यात केली, परंतु जानेवारीच्या तुलनेत यात 9.12 टक्क्यांची घट झाली आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक