शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बाईकप्रेमींसाठी गुड न्यूज; लवकरच लॉन्च होणार Royal Enfield च्या 3 दमदार बाईक, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:49 IST

Royal Enfield 3 New Bikes: तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहा.

Upcoming Royal Enfield Bikes: भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Royal Enfield ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन बाईक्स लॉन्च करत आहे. कंपनीच्या दमदार गाड्यांची भारतीयांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिकपासून ते बुलेटपर्यंत...अनेक बाईक्स आहेत. दरम्यान, तुम्ही नवीन रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच कंपनी आपल्या 3 नवीन बाईक्स भारतीय बाजारपेठेत लॉन्य करणार आहे. 

Royal Enfield Classic 650कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकमध्ये क्लासिक 350 चे नाव टॉपवर आहे. आता कंपनी याच बाईकचे पुढील व्हर्जन, Royal Enfield Classic 650लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या आगामी Royal Enfield Classic 650 मध्ये दमदार 648cc ट्विन इंजिन असेल. हे 47.4 bhp ची कमाल पॉवर आणि 52.4nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield 2025 च्या पहिल्या तिमाहीत Classic 650 लॉन्च करू शकते.

Royal Enfield Bullet 650 रॉयल एनफिल्डकडून लवकरच Bullet 650 देखील लॉन्च केली जाऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बुलेट 350 मध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. आता या नवीन बाईकमध्येही अॅडव्हान्स फीचर्स मिळतील. Royal Enfield Bullet 650 भारतीय रस्त्यांवर अनेकदा चाचणीदरम्यान दिसली आहे. या बाईकमध्येही 648cc ट्विन-सिलेंडर इंजिन मिळणार आहे.

Royal Enfield Himalayan 650तुम्ही नवीन रॉयल एनफील्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर हिमालयन 650 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ही बाईक पुढील वर्षी सणासुदीच्या काळात लॉन्च होणार आहे. हिमालयन 650 इंटरसेप्टरच्या ट्रेलीस फ्रेमवर आधारित असणार आहे. तुम्ही आगामी काळात या तीनपैकी कोणतीही एक बाइक खरेदी करण्याचा विचार करू शकता. 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईक