शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तात्काळ रिन्यू करा आपल्या गाडीचा विमा, एप्रिलपासून वाढणार थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 12:02 IST

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम वाढवण्याची तयारी करत आहे.

नवी दिल्ली: तुमच्या वाहनाचा विमा संपणार असेल तर लवकर त्याचे नूतनीकरण करुन घ्या. कारण एप्रिल 2022 पासून या कामासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) मसुदा अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे. या प्रस्तावासाठी सरकार 14 मार्चपर्यंत सूचना आणि हरकती घेत आहे, त्यानंतर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा बेस प्रीमियम वाढवला जाईल.

इलेक्ट्रिक वाहनांवर 15% सूटखाजगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर-मालवाहकांसह व्यावसायिक वाहनांच्या विम्यावर 15 टक्के सूट दिली जाणार आहे. इको फ्रेंडली वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार 7.5 टक्के सूट देण्याची तयारी करत आहे. 1.0-लिटर इंजिन असलेल्या कार, 1,500 cc इंजिन असलेल्या कार आणि 150-350 cc व्यतिरिक्त अधिक शक्तिशाली बाइक्सवर, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक विमा बेस प्रीमियम भरावा लागेल.

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे कायव्यावसायिक वाहन विम्याच्या मूळ प्रीमियममध्येही वाढ होणार आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, स्वतःचे वाहन जास्त नुकसान कव्हर करते आणि वाहन मालकांनी ते खरेदी करणे अनिवार्य आहे. हा विमा थर्ड पार्टीच्या मृत्यूलाही कव्हर करतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च 2022 च्या अखेरीस विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याबाबतच्या मसुदा अधिसूचनेबाबत सूचना मागवल्या आहेत.

टॅग्स :AutomobileवाहनCentral Governmentकेंद्र सरकार