शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Renault च्या 'या' तीन स्वस्त कारवर मिळतेय 50 हजार रुपयांपर्यंतची सूट, किंमत फक्त 4.64 लाखपासून सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:45 IST

कस्टमर्सना कॅश डिस्काउंटपासून ते एक्सचेन्ज बोनस आणि स्क्रॅपेज डिस्काउंट देखील ऑफर करण्यात येत आहे. तर जाऊन घेऊयात, कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे कंपनी... 

जर आपण एखादी स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि रेनॉल्ट ब्रँडवर आपला विश्वास असेल, तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्टने विक्रीला चालना देण्यासाठी आपल्या वाहनांवर 50,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून डिसेंबर महिन्यात Triber, KWID आणि Kiger सारख्या कारवर डिस्काउंट देण्यात येत आहे. कस्टमर्सना कॅश डिस्काउंटपासून ते एक्सचेन्ज बोनस आणि स्क्रॅपेज डिस्काउंट देखील ऑफर करण्यात येत आहे. तर जाऊन घेऊयात, कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे कंपनी... 

Renault Kwid (किंमत 4.64 लाख रुपयांपासून सुरू) -ही कंपनीची एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. हिचा सामना थेट मारुती ऑल्टोसोबत असतो. या कारवर थेट 35 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यात 15 हजार रुपयांच्या एक्सचेन्ज बेनिफिट्सचाही समावेश आहे. या कारला 1.0 लीटर पेट्रोल आणि 0.8 लीटर पेट्रोल असे दोन इंजिन ऑप्शन्स आहेत.

Renault Triber (किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू) -Renault Triber ही देशातील सर्वात स्वस्त एमपीव्ही कारपैकी एक आहे. या गाडीवर कंपनी 50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. या 7 सीटर कारमध्ये 1-लिटर, नॅचुरली एस्पिरेटेड, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन (72PS आणि 96Nm) मिळते.

Renault Kiger (किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू) -Renault Kiger ही कंपनीची एक सब-कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार  आहे. या कारवर जास्तीत जास्त 35 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या एसयूव्हीमध्ये LED हेडलाइट्स, मस्क्युलर बोनट, डुअल टोन अलॉय व्हीलसह 8 इंचाचे टचस्क्रीन सिस्टम आणि 4 एअरबॅग्स मिळतात.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारRenaultरेनॉल्ट