शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये करा नोंदणी; अध्यादेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 08:53 IST

सरकारने २०२१मध्ये  बीएच ही  नवीन नोंदणी मालिका समाविष्ट केली.  त्यात केवळ नवीन वाहनांचीच नोंदणी हाेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नोकरीत बदली किंवा व्यवसायानिमित्त वारंवार राज्य बदलणाऱ्या नागरिकांना वाहन नोंदणी सोयीची व्हावी यासाठी सरकारने बीएच (भारत) या नावाने मालिका सादर केली. आता बीएच सीरिज वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन मार्क) संबंधीच्या नियमांत दुरुस्ती केली आहे. त्यानुसार जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये नाेंदणी करता येणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. 

सरकारने २०२१मध्ये  बीएच ही  नवीन नोंदणी मालिका समाविष्ट केली.  त्यात केवळ नवीन वाहनांचीच नोंदणी हाेत आहे. आता नियमित नोंदणी असलेल्या वाहनांनाही यामध्ये बदलता येणार आहे. ही नोंदणी ऐच्छिक असून, चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारी कार्यालये अथवा खासगी संस्थांच्या कार्यालयांत  काम करणाऱ्या नागरिकांसाठी सादर केली आहे. 

बीएच सीरिजमध्ये झाले मोठे बदलआता बीएच सीरिज रजिस्ट्रेशन मार्क गाड्यांची विक्री पात्र अथवा अपात्र व्यक्तीलाही केली जाऊ शकते.ज्या गाड्यांची सामान्य नोंदणी आहे, त्यांनाही बीएच सीरिजमध्ये बदलले जाऊ शकते. त्यासाठी योग्य कर भरणा करावा लागेल.लोक आपल्या घरून अथवा कार्यालयातून बीएच सिरीजसाठी अर्ज करू शकतील. यासाठी बदल प्रस्तावित आहे.या सुविधेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांस वर्किंग सर्टिफिकेट द्यावे लागेल.सरकारी कर्मचारी आपल्या आयकार्डसोबतच सेवा प्रमाणपत्राच्या (सर्व्हिस सर्टिफिकेट) आधारेही बीएच सिरीज नोंदणी करू शकतील.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस