शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी वाहनांना धक्का; ग्राहकांची पाठ, विक्रीत ११.५८ टक्के घसरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 06:29 IST

CNG vehicles : मार्चमध्ये सीएनजीचे दर ३५,०६९ रुपयांवर पोहोचले होते. हा सार्वकालीन उच्चांक ठरला होता. त्यानंतर सीएनजी पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री ११.५८ टक्क्यांनी घटून ३१,००८ वर आली.

नवी दिल्ली : वार्षिक आधारावर सीएनजीच्या दरात ७४ टक्के वाढ झाल्यामुळे मे महिन्यात सीएनजीवर चालणाऱ्या कारच्या विक्रीत ११.५८ टक्के घसरण झाली आहे.मार्चमध्ये सीएनजीचे दर ३५,०६९ रुपयांवर पोहोचले होते. हा सार्वकालीन उच्चांक ठरला होता. त्यानंतर सीएनजी पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री ११.५८ टक्क्यांनी घटून ३१,००८ वर आली. सीएनजी महागल्यामुळे विक्री घटल्याचे जाणकारांनी सांगितले की, या कालावधीत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांची विक्री मात्र १२.८८ लाखांवरून वाढून १३.५६ लाखांवर गेली.मार्चपासून आतापर्यंत सीएनजीचा दर १८ ते २० रुपयांनी महागला आहे. या काळातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ मात्र नाममात्र राहिली आहे.

नाहक खर्च कशाला? - इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशनचे महासंचालक सुयश गुप्ता यांनी सांगितले की, सीएनजी गॅस आणि सीएनजी किट महागल्यामुळे एक पर्यायी इंधन म्हणून सीएनजीच्या स्थानाला धक्का बसला आहे. - सीएनजी वाहने चालविणे आता महाग होत चालले आहे. या कारची किंमत पेट्रोल कारच्या तुलनेत अधिक असते. सीएनजी महागल्यामुळे या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. जास्तीचा एकरकमी खर्च का करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय