शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

टाटाच्या पहिल्या एसयुव्ही Harrier ची पुण्यात निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:49 IST

या कारला टाटाने 2018च्या ऑटो एक्स्पोमध्ये H5X concept म्हणून दाखविण्यात आले होते.

पुणे : टाटा मोटर्सने आपली नवी एसयुव्ही कार Harrier लवकरच भारतीय बाजारात आणली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारलाटाटाने 2018च्या ऑटो एक्स्पोमध्ये H5X concept म्हणून दाखविण्यात आले होते. Harrier ही कार या कन्सेप्टवरच बनविण्यात आली आहे. या कारला 2019 मध्ये लाँच केले जाणार आहे.

या कारमध्ये स्लीट हेडलाईट देण्यात आले आहेत ज्या एलईडी लाईट असणार आहेत. याशिवाय या कारचे फ्रंट ग्रील अन्य कारपेक्षा वेगळे बनविण्यात आले आहे. Harrier ला बनविण्यासाठी टाटाने जग्वारची मदत घेतली आहे. 

टाटाच्या पुण्यातील प्लांटमधून काल पहिली Harrier एसयुव्ही बाहेर पडली. ही SUV कार जीप कंपास, ह्युंदाई टक्सन, क्रेटा या कारना टक्कर देणार आहे. टाटा मोटर्सने टियागोपासून वाहनांचा आणि सेवेचा दर्जा उंचावला आहे. जेडी पावरने नुकत्याच केलेल्या विक्री पश्चात सेवेबाबतच्या सर्व्हेमध्ये टाटा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Harrier साठी जग्वार लँडरोव्हरचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जग्वारने हॅरिअरसाठी नवीन असेब्ली केवळ सहा महिन्यांत तयार केली आहे. या कारचे बुकिंगही सुरु करण्यात आले आहे. हे मॉडेल टाटाच्या न्यू इम्पॅक्ट डिझाईन 2.0 चे पहिले वाहन आहे. यामध्ये 2.0 लीटरचे KRYOTEC चार सिलिंडरचे डिझेल इंजिन वापरण्यात आले आहे जे BS-VI मानांकन पूर्ण करते.  

टॅग्स :Tataटाटाcarकार