शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कार मालकांनो लक्ष द्या! १ एप्रिलपासून पेट्रोलपंपांवर मिळणार फक्त RON 95 पेट्रोल; सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 07:54 IST

Petrol RON 95 news: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे भारताने २०१४ पासून १.४० लाख कोटींचे परकीय चलन वाचवले आहे.

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात एप्रिल २०२६ पासून एक मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणानुसार, देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन RON ९५ (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) अनिवार्य केले जाणार आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

तुमच्या कारवर काय परिणाम होणार?इंजिनची कार्यक्षमता: E20 पेट्रोल वापरण्यासाठी कारचे इंजिन त्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. जुन्या गाड्यांचे इंजिन (जे केवळ पेट्रोलसाठी बनलेले आहेत) या इंधनामुळे खराब होण्याची शक्यता असते, कारण इथेनॉलमुळे रबर आणि प्लॅस्टिकचे सुटे भाग लवकर खराब होऊ शकतात.मायलेजमध्ये घट: तज्ज्ञांच्या मते, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत E20 इंधनामुळे गाडीच्या मायलेजमध्ये ६ ते ७ टक्क्यांची घट होऊ शकते.गाड्यांच्या किमती: नवीन BS6 फेज-२ आणि आताच्या E20 सुसंगत इंजिन बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक खर्च करावा लागत आहे. परिणामी, नवीन कारच्या किमतीत वाढ होऊ शकते.

सरकारचा उद्देश काय?इथेनॉल हे प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून तयार केले जाते. यामुळे भारताचे परकीय चलन वाचण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांनाही याचा आर्थिक फायदा मिळेल. सध्याच्या अनेक नवीन गाड्या 'E20 Ready' इंजिनसह येत आहेत, त्यामुळे नवीन खरेदी करणाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही.

प्रदूषण मुक्तीसाठी 'इथेनॉल' प्रभावीनीती आयोगाच्या अभ्यास अहवालानुसार, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत ऊसापासून बनवलेल्या इथेनॉलमुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात ६५ टक्क्यांची घट होते, तर मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलमुळे ५० टक्के प्रदूषण कमी होते. यामुळे हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मदत होत आहे.

काय आहे 'RON' आणि त्याचे महत्त्व?इंधनाच्या गुणवत्तेत RON (Research Octane Number) अत्यंत महत्त्वाचा असतो. इथेनॉलमुळे पेट्रोलचा RON वाढतो. उच्च RON चा अर्थ असा की, इंधन प्रज्वलित होण्यापूर्वी अधिक संकुचन (Compression) सहन करू शकते. यामुळे इंजिनची स्थिरता वाढते आणि त्याची कामगिरी अधिक दर्जेदार होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Attention Car Owners! RON 95 Petrol Only From April, Says Government

Web Summary : From April, petrol pumps will dispense E20 (20% ethanol blend) RON 95 petrol. Older cars may face engine issues. Mileage could decrease by 6-7%. This move aims to curb pollution, reduce crude oil imports, and boost farmers' income.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप