शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Petrol-Diesel Price Cut: शुभ दीपावली! पेट्रोल, डिझेल 5,10 रुपयांनी नाही; एवढ्या रुपयांनी कमी झाले, हा घ्या पुरावा...

By हेमंत बावकर | Updated: November 4, 2021 06:13 IST

Petrol, Diesel Prices Cut Before Diwali: केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरूवार पासून लागू झाले.

- हेमंत बावकर

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमतींनी कहर मांडला होता. दर दिवसाला 35-35 पैसे असे करत जवळपास 30 ते 35 रुपयांनी इंधन वाढले होते. मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वस्ताईचा पाऊस लावत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलला 5 रुपये आणि डिझेलला 10 रुपयांची कपात केली. परंतू हे कमी केलेले आणि आज सकाळी कमी झालेले दर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जाणून घ्या. (Centre cuts excise duty on petrol, diesel)

केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर गुरूवार पासून लागू झाले. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आलं आहे.

Petrol-Diesel Price Reduced : खरेतर हे दर पेट्रोल लीटरमागे 5 रुपये आणि डिझेलमागे 10 रुपयांनी कमी व्हायला हवे होते. पेट्रोल, डिझेलच्या दरात तीन नोव्हेंबरला काहीच वाढ झाली नव्हती. यामुळे दोन नोव्हेंबरला कोकणातील पंपांवर पेट्रोलचा दर हा 117.52 रुपये प्रति लीटर होता. तर डिझेलचा दर 106.55 रुपये होता. तो आज पेट्रोल 111.69 रुपये आणि डिझेल 94.38 रुपये प्रति लीटर असा झाला आहे. म्हणजेच पेट्रोल 5.83 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपये नाही तर 12.17 रुपयांनी कमी झाले आहे. हा दर काही पैशांमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपाप्रमाणे कमी जास्त असतो. यामुळे सरासरी 5.50 रुपये आणि 12 रुपयांची कपात तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पेट्रोल पंपांवर दिसणार आहे. 

हा घ्या पुरावा....

असे का? मोदी सरकारने केलेल्या घोषणेपेक्षा जास्त दर कपात झाली आहे. केंद्राने जरी राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केलेले असले तरी अनेक राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. तर एक्साईज ड्युटी कमी झाल्याने पेट्रोलचा मूळ दर आणि कमी झालेली एक्साईज ड्युटी लागल्यानंतरच्या किंमतीवर लागणारे कर कमी झाल्याने किंमतीमध्ये हा फरक आला आहे. आता राज्ये व्हॅट कमी करतात का हे पहावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलDiwaliदिवाळी 2021