शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Ola Electric Scooter: ओलाच्या ग्राहकांची मौज! S1 इलेक्ट्रीक स्कूटरला फ्रीमध्ये S1 Pro मध्ये अपग्रेड करणार कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:40 IST

Ola Electric Scooter free upgrade: ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे.

जर तुम्ही ओलाची स्कूटर बुक केली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कालच कंपनीने ओला एस१ स्कूटरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या आधीच कंपनीने ओलाची एस१ स्कूटर ज्या लोकांनी बुक केली आहे त्यांना ओला एस१ प्रो अधिकचे पैसे न घेता दिली जाणार आहे. ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. ओला एस१ च्या स्कूटरची मागणी केलेल्या ग्राहकांना कंपनी Ola S1 Pro हार्डवेयर देणार आहे. जर ओला एस १ प्रोची फिचर्स वापरायची असतील तर तुम्हाला त्यासाठी जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत. 

ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ज्या लोकांचा प्रवास खूप कमी आहे त्यांनी एस१ प्रोची मागणी नोंदविली होती. यापैकी ज्या लोकांनी स्कूटरचे सर्व पैसे अदा केले आहेत किंवा सुरुवातीचे २०००० रुपये दिले आहेत त्यांना ही ऑफर मिळण्याची शक्यता आहे. येत्या २१ जानेवारीला उर्वरित रक्कम भरण्यासाठी या ग्राहकांना विंडो खुली केली जाणार आहे. 

Ola Electric Scooter: ओलाने इलेक्ट्रीक स्कूटर एस१ चे उत्पादन बंद केले; ग्राहकांना संदेश गेलेओलाच्या एस१ प्रो स्कूटरला मोठी मागणी आहे. यामुळे कंपनीने याच स्कूटरकडे लक्ष पुरविले असून एस१ ची बुकिंग केलेल्यांना सुरुवातीला ओलाने एस१ प्रोचे हार्डवेअर असलेली स्कूटर दिली होती. मात्र, त्यांना सॉफ्टवेअर, अन्य बाबी या बेसिक दिल्या आहेत. परंतू आता कंपनीने असे न करता या स्कूटरचे उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना तसे मेल करण्यात आले असून त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.  

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर