शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

५ मिनिटांमध्ये Electric Scooter होणार फुल चार्च; तंत्रज्ञानासाठी OLA ची 'या' कंपनीशी हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:22 IST

भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रीकने (OLA Electric) इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनी स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे.

भारतातील आघाडीची इलेक्ट्रीक वाहन उत्पादन कंपनी ओला इलेक्ट्रीकने (OLA Electric) इस्त्रायली बॅटरी तंत्रज्ञान कंपनी Storedot मध्ये गुंतवणूक केली आहे. फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या बॅटरीचं उत्पादन करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. स्टारडॉटमधील गुंतवणूक जागतिक रणनितीक गुंतवणूकीतील पहिली गुंतवणूक असल्याचं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनाद्वारे सांगितलं.

स्टारडॉट अतिजलद चार्जिंग '५ मिनिट चार्ज' ईव्ही बॅटरी तंत्रज्ञान आणणार आहे. तसंच काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची योजना आहे. कंपनीने येत्या १० वर्षांत व्यापारीकरणासाठी '२-मिनिट चार्ज' तंत्रज्ञानावर काम करण्याची योजना आखली आहे. कंपनीने यासाठी कामही सुरू केलं आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं कंपनीच्या स्कूटर्स अधिक जलद गतीनं चार्ज होतील. एक्सएफसी बॅटरी तंत्रज्ञान केवळ ५ मिनिटांमध्ये स्कूटर ० ते १०० टक्के इतकी चार्ज होणार आहे. 

याबाबत कंपनीनं अधिक माहिती दिलेली नाही. या गुंतवणूकीनंतर ओलाकडे भारतात स्टोरडॉटच्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान बनवण्याचा अधिकार असे. तसंच हे तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरेल हे येत्या काळातच समजेल. भारतात ईव्हीएससाठी चांगली बाजारपेठ तयार करणं हा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच आम्ही अत्याधुनिक काम करणाऱ्या जागतिक कंपन्यांसोबत करार करत आहोत, अशी माहिती ओलाचं संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर