शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओकिनावा i-Praise इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; नौदल पहिला ग्राहक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 11:16 IST

स्कूटर दिसायला सामान्य स्कूटरसारखीच असली तरीही या स्कूटरमधील फिचर अत्याधुनिक आहेत.

नवी दिल्ली : ओकिनावा स्कूटर्स कंपनीने भारतात i-Praise ही नवी स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 1.15 लाख रुपये असून ही एक इंटेलिजेंट स्कूटर आहे. कंपनी पहिल्याच टप्प्यात केवळ 500 स्कूटर बनविणार आहे, यापैकी 450 स्कूटर आरक्षित झाल्या आहेत. 

कंपनीने सांगितले की, या इलेक्ट्रीक स्कूरचा पहिला ग्राहक हे भारतीय नौदल आहे. ही स्कूटर दिसायला सामान्य स्कूटरसारखीच असली तरीही या स्कूटरमधील फिचर अत्याधुनिक आहेत. लिथिअम आयन बॅटरीला 5 अ‍ॅम्पीअरचे पावर सॉकेट देण्यात आले आहे. ज्यामुळे घरीही ही स्कूटर आरामात चार्ज करता येणार आहे. कंपनीने 100 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत सांगितले नसले तरीही ही स्कूटर 3 ते4 तासांच्या चार्जिंगमध्ये 160 ते 180 किमी धावू शकणार आहे. तसेच ही स्कूटर अन्य स्कूटरपेक्षा 30 ते 40 टक्के हलकी आहे. 

इंटेलिजन्ट स्कूटर कशी?या स्कूटरला मोबाईल अ‍ॅपद्वारे नियंत्रणात ठेवता येते. हे अ‍ॅप गूगल प्लेस्टोअरवर मिऴते. तसेच जियो फेसिंग, व्हर्च्युअल स्पीड लिमिट, कर्फ्यु अवर्स, बॅटरी हेल्थ ट्रॅकर, SOS नोटिफिकेशन, ट्रीप, डायरेक्शन, मेन्टेनन्स आणि व्हेईकल स्टेटस असे फिचर्स मिळतात. जियो फेसिंगद्वारे वाहन मालक स्कूटरची रेंज 5 ते 10 किमी अशी सेट करू शकतो. यापेक्षा स्कूटर लांब गेल्यास नोटिफिकेशन येण्यास सुरुवात होते. व्हर्च्युअल स्पीड लिमिट हे पेरेंटल कंट्रोल फिचर आहे. वेगात गाडी चालविल्यास पालकांकडे अलर्ट जातो. शिवाय मेन्टेनन्स, बिघाड झाल्यास यासंबंधीच्या सुचनाही मिळतात. 

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन