शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी घेऊ शकत नाही असे नाही! पण सर्वात महागडी २१ कोटींची बुगाटी एकाच भारतीयाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 19:03 IST

बुगाटीच्या कार ही ११ कोटींपासून सुरु होतात. अनेक भारतीयांकडे बुगाटीच्या या कार आहेत.

परदेशांत राहणाऱ्या भारतीयांकडे नवनव्या अद्ययावत कार पहायला मिळतात. भारतात त्या अव्वाच्या सव्वा किंमत मोजून इंम्पोर्ट कराव्या लागतात. देशात काही अब्जाधीशांची कमी नाहीय, पण जगातील सर्वात महागडी कार फक्त एकाच भारतीयाकडे आहे. बुगाटी कंपनीची सुपरकार काही मोजक्याच भारतीयांच्या ताफ्यात आहेत. 

बुगाटीच्या कार ही ११ कोटींपासून सुरु होतात. अनेक भारतीयांकडे बुगाटीच्या या कार आहेत. परंतू, अमेरिकेत राहणाऱ्या मयुर श्री याच्याकडे बुगाटी शिऱॉन सुपरकार आहे. महत्वाचे म्हणजे ही कार जगातील फक्त १०० लोकांकडेच आहे. या कारची किंमत २१ कोटी रुपये आहे. 

बुगाटी शिऱॉन एक अतिशय शक्तिशाली सुपरकार आहे. 8.0-लिटर क्वाड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे आणि हे इंजिन 1479 bhp ची कमाल पॉवर आणि 1600 न्यूटन मीटरचा पिकअप टॉर्क जनरेट करू शकते. बुगाटी शिरॉनचा सर्वोच्च वेग 420 किमी प्रतितास आहे, ही कार ० ते १०० चा वेग अवघ्या २.३ सेकंदांत घेऊ शकते. 

मयूरश्रीने ही सुपरकार त्याच्या वडिलांना भेट म्हणून दिली होती. लॅम्बोर्गिनी, अॅस्टन मार्टिन, पोर्श, मॅकलरेन, रोल्स रॉयस सारख्या कार त्याच्याकडे आहेत. मयूर श्री हा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय हा आफ्रिकेत आहे. 

टॅग्स :Bugattiबुगाटी