शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींची मोठी घोषणा! आता भारतातच होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट; Bharat NCAP ला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:19 IST

Bharat NCAP program: नव्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. यानुसार कारना क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे. 

धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे. आता देशात लाँच होणाऱ्या गाड्यांना सुरक्षा तपासण्यासाठी परदेशात जावे लागणार नाही, तर भारतात आपल्या कार किती सुरक्षित आहेत, याची क्रॅश टेस्ट करता येणार आहे. 

गडकरींनी शुक्रवारी Bharat-NCAP या भारताच्या नव्या कार असेसमेंट प्रोग्रॅमला हिरवा झेंडा दाखविला आहे. नव्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. यानुसार कारना क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे. 

गडकरी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. भारत एनकॅप हा एक ग्राहक केंद्रीत मंच असणार आहे. जो ग्राहकांना सुरक्षित कारची निवड करणे, सुरक्षित वाहने बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये हेल्दी प्रतिस्पर्धा वाढविणे आणइ नवीन नियमांवर वाहने अधिकाधिक सुरक्षित करणे आदी सेवा देण्यास मदत करणार आहे. भारत एनकॅपद्वारे कारची सुरक्षा व्यवस्था ही भारतीय ग्राहकांसाठीच नाही तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला निर्यातीयोग्य वाहने बनविण्यासही महत्वाची ठरणार आहे. या चाचण्या ग्लोबल एनकॅपच्या नियमांसारख्याच असणार आहेत. भारतातील कंपन्या या ठिकाणी आपल्या कार टेस्ट करू शकतात. ऑटोमोबाईल उद्योगाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. तसेच भारताला ऑटोमोबाईल हब बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे गडकरी म्हणाले. 

नितीन गडकरी यांनी या वर्षी मार्चमध्ये संसदेत भारत-एनसीएपी कार्यक्रमाची माहिती दिली होती. स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत कारच्या स्टार रेटिंगची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत आहे, असे त्यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर दिले होते.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन