शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट लॉन्च, कमी किमतीत मिळतील जास्त फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:04 IST

ग्राहकांसाठी Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट लॉन्च झाले आहे. जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

Renault ने आपल्या Kiger लाइनअपमध्ये ग्राहकांसाठी नवीन Kiger RXT (O) MT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने फक्त या कारचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले नाही, तर पूर्वीच्या RXZ व्हेरिएंटवर हजारो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. जाणून घेऊ या नवीन व्हेरिएंटची किंमत आणि यात मिळणाऱ्या फीचर्सबद्दल.

Renault Kiger RXT (O) MT रेनोच्या या कारमध्ये तुम्हाला 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेमेंट सिस्टीम मिळेल. यासोबतच वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, एलईडी हेडलँप्स असतील. सेफ्टीसाठी कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम दिले जाईल. या व्हेरिएंटची किंमत 7 लाख 99 हजार (एक्स-शोरूम) असेल.

इंजिन डिटेल्सRenault Kiger मध्ये 1 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळेल. हे नॅच्युरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्जर ऑप्शनसह मिळेल. टर्बोचार्ज्ड इंजिन 99bhp पॉवर आणि 152Nm टॉर्क जरनेट करेल. या कारमध्ये तुम्हाला मॅनुअल, AMT आणि CVT इंजिन मिळेल.

कारची सेफ्टी रेटिंग किती?विशेष म्हणजे, रेनोच्या या कारला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या कारमध्ये चार एअरबॅग्स, स्पीड अँड क्रॅश सेंसिंग डोर लॉक आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स मिळतात. 

Renault Kiger RXZ व्हेरिएंटवर किती डिस्काउंट

नवीन व्हेरिएंटची किंमत आणि फीचर्सबद्दल आपण ऐकलं, आता RXZ व्हेरिएंटवर मिळणाऱ्या डिस्काउंटविषयी माहिती घेऊ. रेनोच्या या कारच्या व्हेरिएंटवर 10 हजारांचा डिस्काउंट, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 49 हजार रुपयांचे लॉयलटी बेनिफिट्स मिळतील.

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारAutomobileवाहन