शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

New Maruti Suzuki Alto k10 चं लाँचपूर्वीच बुकिंग सुरू; पाहा किती आहे टोकन अमाऊंट, स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 17:07 IST

2022 New Maruti Suzuki Alto k10 च्या लाँचपूर्वीच याची बरीच माहिती समोर येत आहे. तसंच कंपनीनं याचा टीझरही लाँच केला आहे.

New Maruti Suzuki Alto K10 लाँच करण्यापूर्वी कंपनीने या लोकप्रिय हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. ह्या टिझरमध्ये कारची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि डिझाइनबद्दल बरीच माहिती दिली आहे. मारुती सुझुकीनं हॅचबॅक सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता आपली ही हॅचबॅक कार पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. 

कंपनीने जारी केलेल्या टीझर आणि रिपोर्टनुसार, नवीन मारुती अल्टो K10 एकदम नवीन डिझाइन, नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर केली जाणार आहे. नव्या कारची लांबी, रुंदी आणि उंची ही जुन्या कारपेक्षा अधिक असेल. Maruti Suzuki ही नवीन Maruti Suzuki Alto K10 भारतात 18 ऑगस्ट रोजी लाँच करेल. पण लाँचपूर्वीच कंपनीने त्याची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे.ज्या ग्राहकांना 2022 न्यू Alto K10 खरेदी करण्यात रस आहे ते मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन कारचे प्री-बुक करू शकतात. या कारच्या प्री-बुकिंगसाठी कंपनीने 11,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे. या कारच्या खास बाबींबद्दल सांगायचं झालं तर ती लेटेस्ट मॉड्यूलर हार्टटेक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनीनं यापूर्वी मायक्रो एसयुव्ही एसप्रेसो, सेलेरियो, बलेनो आणि अर्टिगा तयार केल्या होत्या. ही कार 12 व्हेरिअंटसह बाजारात दाखल होण्याची शक्यता असून त्यात मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन मिळण्याचीही शक्यता आहे.

काय आहे स्पेसिफिकेशन्स?मारुती अल्टो K10 च्या डायमेन्शनबद्दल सांगायचे तर, ही कार आधीच्या कारपेक्षा थोडी स्पेशिअस आहे. कंपनीने तिची लांबी 3530 मिमी, रुंदी 1490 मिमी आणि उंची 1520 मिमी ठेवली आहे. या डायमेंशनसह 2380 मिमी चा व्हील बेस देण्यात आला असून 160 मिमी ग्राउंड क्लियरन्सही असेल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन