शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

Motorola Christmas Offer: मोटोरोलाच्या स्मार्टफोन्स मिळणार सवलत! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:30 IST

मोबाईल मार्केटिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी मोटोरोलाने ग्राहकांसाठी काही स्मार्टफोन्सवर सवलतींची ऑफर आणली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर सेल आणला आहे.

ठळक मुद्देख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन्सवर सवलत 30 डिसेंबरपर्यंत असणार ही ऑफर

मुंबई : मोबाईल मार्केटिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी मोटोरोलाने ग्राहकांसाठी काही स्मार्टफोन्सवर सवलतींची ऑफर आणली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर सेल आणला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहक मोबाईल स्टोअरसह मोटो हब आणि इतर कोणत्याही मोबाईल स्टोअरमधून स्मार्टफोन्स खरेदी करु शकतात. ही ऑफर फक्त 30 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहक मोटोरोलाचे लोकप्रिय स्मार्टफोन्स कमी दरात खरेदी करु शकतात. 

जाणून घ्या, सवलतीत कोणते स्मार्टफोन्स आहेत...Moto Z2 Play : मोटोरोलाच्या या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. याची मूळ किंमत 27,999 रुपये आहे. या ऑफरमधून 24,000 रुपयाला मिळणार आहे. 5.5 इंच डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर आहे. तसेच, 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तर इंटरल मेमरी 64 जीबी आहे. Moto M 4G : मेटल डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनवर सुद्धा मोठी सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना मिळणार आहे. 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 16 मेगाफिक्सलचा रिअर कॅमेरा आहे, तर 8 मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची बॅटरी 3050mAh इतकी आहे. ज्यावेळी लाँच झाला त्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये होती.  Moto M 3G: या स्मार्टफोनवर सुद्धा दोन हजार रुपयांची सवलत दिली आहे. याची मूळ किंमत 13, 999 रुपयांची आहे. यामध्ये 11, 999 रुपयांत खरेदी करु शकतात. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. तर, 32 जीबीची इंटरन मेमरी देण्यात आले आहे.   याचबरोबर,  Moto G5S, Moto G5, Moto E4 आणि Moto C या स्मार्टफोन्सवर सुद्धा मोठी सूट ग्राहकांना मिळणार आहे.  

टॅग्स :Mobileमोबाइल