शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय तगडी SUV; दिवाळीत लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 11:27 IST

Auto car news: भारतातील सर्वाधिक पसंतीच्या आणि खपाच्या Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी जगविख्यात कंपनीची धांसू एसयुव्ही लवकरच येत आहे.

नवी दिल्ली : भारतातील सर्वाधिक पसंतीच्या आणि खपाच्या Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी जगविख्यात कंपनीची धांसू एसयुव्ही लवकरच येत आहे. MG Motor India याची तयारी करत असून क्रेटाला तगडा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. (petrol-powered version of the MG ZS EV, likely to be called the Astor, should be launched in India by Diwali.)

थोडा इंतजार! काही महिने होत नाही तोच, Hyundai Creta येतेय नव्या अवतारात; पहा एकच झलक...एमजी मोटर्स या नव्या एसयुव्हीचे नाव एमजी एस्टर (MG Astor) ठेवण्याची शक्यता आहे. ही एसयुव्ही भारतात लाँच झालेल्या MG ZS EV चे पेट्रोल व्हर्जन आहे. ही कार तिसऱ्या तिमाहीत लाँच करण्यात येणार आहे. एमजी एस्टर Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq या गाड्यांना टक्कर देणार आहे. या कारचे डिझाईन हुबेहुब MG ZS EV सारखेच आहे. मात्र, यामध्ये 3D स्पोक्ड ग्रिल ऐवजी हेक्सागोनल शेपमध्ये ग्रिल्स दिले जाणार आहेत. एमजीची ही नवी कार भारतात लाँच केलेल्या इलेक्ट्रीक कारचे पेट्रोल व्हर्जन असणार आहे. एमजीची ही इलेक्ट्रीक कार 419 km ची रेंज देते.

दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमतप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर Hyundai Alcazar ही सात सीटर एसयूव्ही अखेर भारतात लाँच झाली आहे. Prestige, Platinum आणि Signature या तीन ट्रिम्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असणार आहे. तसंच यासोबत कंपनीनं ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटचेदेखील ऑप्शन दिले आहेत. कंपनीनं या महिन्याच्या सुरूवातीलाच कारचं बुकिंग घेण्यास सुरू केलं होतं. तसंच ग्राहकांना २५ हजार रूपयांत ही कार बुक करण्याची संधीही होती. या कारची स्पर्धा Hector Plus, XUV500 आणि Tata Safari सारख्या कार्ससोबत आहे. 

 ह्युंदाई क्रोटा खरेदी करायची असेल तर थोडा वेळ वाट पाहिली तर फायद्याचे ठरणार आहे. कंपनी भारतीय बाजारात नवीन क्रेटा (2022 Hyundai Creta Facelift) लाँच करण्याची तयारी करत आहे. हे कारचे मिड लाईफ अपडेट असणार आहे. 

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सHyundaiह्युंदाई