शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

Maruti Celerio CNG Price, Mileage, Booking: मारुतीची सेलेरिओ सीएनजी येतेय; कधी लाँच होणार? बुकिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 13:09 IST

Maruti Celerio CNG Price, Mileage, Booking: या महिन्य़ात टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीदेखील सिलेरिओचे सीएनजी मॉडेल लाँच करत आहे.

देशाची सर्वाधिक मायलेजवाली कार मारुतीने गेल्या महिन्यात लाँच केली. नवा लुक, नवे फिचर्स आदीनी युक्त अशी सेलेरिओची तिसरी पिढी भारतीय रस्त्यांवर धावू लागलेली असताना आता तिचे सीएनजी व्हेरिअंट येत आहे. जानेवारीतच सीएनजी व्हेरिअंट लाँच होण्याची शक्यता असून डीलरकडे बुकिंगही सुरु झाले आहे. 

या महिन्य़ात टाटा मोटर्सदेखील टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये लाँच करणार आहे. या कारना टक्कर देण्यासाठी मारुतीदेखील सिलेरिओचे सीएनजी मॉडेल लाँच करत आहे. मारुतीने गेल्या वर्षभरात तेरा लाख कार विकल्या आहेत. 

काही निवडक डीलरशीपमध्ये ११००० रुपये देऊन New Maruti Celerio CNG बुक करू शकणार आहात. अद्याप कंपनीने लाँचिंग डेट आणि बुकिंगची माहिती दिलेली नाही. डीलरला काही हिंट मिळाल्या की ते बुकिंग सुरु करतात. Celerio VXi AMT व्हेरिअंटचे एआरएआय मायलेज पेट्रोलमध्ये 26.68kmpl आहे. हे देशातील एखाद्या कारचे सर्वाधिक मायलेज आहे. यामुळे सीएनजी कारचे मायलेजही चांगले मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

संभाव्य किंमत...मारुती सेलेरिओ सीएनजीची किंमत ६ लाख रुपयांहून अधिक ठेवली जाण्याची शक्यता आहे. सध्या याच्या पेट्रोल पॉवर्ड व्हेरिअंटची किंमत 4.99 लाख रुपये ते 6.94 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. 

इंजिन ताकद निराश करणारे...सेलेरिओ सीएनजीमध्ये मोठे घाट असतील तर काहीशी मार खाते. या कारमद्ये १.० लीटरचे ३ सिलिंडर इंजिन असेल. पेट्रोलचे इंजिन 66bhp ताकद आणि 89Nm टॉर्क देते. यामुळे सीएनजी मॉडेल यापेक्षा कमी ताकद निर्माण करणार आहे.

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकी