शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki to Shift Flex Fuel: मारुती डिझेलनंतर पेट्रोल गाड्याही बंद करणार? या नव्या इंधनावर येतेय सेलेरिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 13:10 IST

Maruti Suzuki Celerio on Flex Fuel: देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने दोन वर्षांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता. डिझेलच्या गाड्या बनविणे बंद केले होते. पेट्रोल तसेच सीएनजी गाड्या बनविण्यास प्राधान्य दिले होते. आता मारुती नव्या इंधनावरील गाडी आणणार आहे. मारुतीची नुकतीच लाँच झालेली सेलेरिओ या नव्या इंधनावरील टेस्टिंगवेळी दिसली आहे. 

नितीन गडकरींनी अनेक कंपन्यांना फ्लेक्स फ्युअलवर कार लाँच करण्याचे आदेश दिले होते. अनेक कंपन्यांकडे फ्लेक्स फ्युअलवर चालणाऱ्या गाड्या आहेत. त्या परदेशात विकल्या जातात. भारतात विक्री का केली जात नाही अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मारुतीने यास सुरुवात केली आहे. 

पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगणाला भिडलेल्या आहेत. अशावेळी मारुतीने मोठा गेम सुरु केला आहे. सीएनजी बाजारातील बादशाह असलेल्या मारुतीने फ्लेक्स फ्युअलवर गाड्या आणण्याचे ठरविले आहे. या इंजिनाची कार सेलेरिओ दिल्लीत टेस्टिंगवेळी दिसली आहे. 

देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. एका किलोला ३५.६० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियो ही मारुतीची सहावी सीएनी कार आहे. भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 

मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० लीटरची टाकी देण्यात आली आहे. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीNitin Gadkariनितीन गडकरी