शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:21 IST

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे.

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. म्हणूनच टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च केलेल्या Tata Punch मायक्रो एसयूव्हीची धडाक्यात विक्री सुरू आहे. गेल्या केवळ 15 महिन्यांतच या एसयूव्हीचे 1.5 लाखहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. सध्या ही टाटा मोटर्सची सर्वाधिक विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची एसयूव्ही बनली आहे. आज आम्ही आपल्याला Tata Punch एसयूव्हीच्या सर्वच्या सर्व व्हेरिअंट्सची ऑन-रोड (दिल्ली) प्राइस सांगणार आहोत.

टाटा पंचचे इंजिन -टाटा पंचला 1.2-लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 86PS आणि 113Nm जनरेट करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे ऑप्शन देण्यात आले आहे. आता कंपनीने यात सीएनजीचा पर्यायही दिला आहे. सीएनजीसह ही कार 77PS आणि 95Nm जनरेट करते. महत्वाचे म्हणजे हिच्या सीएनजी व्हर्जनमध्येही आपल्याला पुरेसा बूट स्पेस मिळेल. मात्र कंपनीने अद्याप पंच सीएनजीच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. 

Tata Punch च्या प्रत्येक व्हेरिअंटची किंमत -

Pure - 6.59 लाख रुपये

Pure Rhythm - 7.13 लाख रुपये

Adventure - 7.60 लाख रुपये

Camo Adventure - 7.71 लाख रुपये

Adventure Rhythm - 7.98 लाख रुपये

Camo Adventure Rhythm - 8.09 लाख रुपये

Adventure AMT - 8.25 लाख रुपये

Camo Adventure AMT - 8.36 लाख रुपये

Accomplished - 8.47 लाख रुपये

Camo Accomplished - 8.58 लाख रुपये

Adventure AMT Rhythm - 8.64 लाख रुपये

Camo Adventure AMT Rhythm - 8.75 लाख रुपये

Accomplished Dazzle - 8.89 लाख रुपये

Camo Accomplished Dazzle - 9.00 लाख रुपये

Accomplished AMT - 9.13 लाख रुपये

Camo Accomplished AMT - 9.24 लाख रुपये

Creative - 9.37 लाख रुपये

Creative DT - 9.48 लाख रुपये

Accomplished AMT Dazzle - 9.55 लाख रुपये

Camo Accomplished AMT Dazzle - 9.66 लाख रुपये

Creative Kaziranga Edition - 9.67 लाख रुपये

Creative IRA - 9.70 लाख रुपये

Creative IRA DT - 9.81 लाख रुपये

Kaziranga Edition IRA - 10.00 लाख रुपये

Creative AMT - 10.03 लाख रुपये

Creative AMT DT - 10.14 लाख रुपये

Creative Kaziranga Edition AMT - 10.33 लाख रुपये

Creative AMT IRA - 10.36 लाख रुपये

Creative AMT IRA DT - 10.47 लाख रुपये

Kaziranga Edition AMT IRA- 10.65 लाख रुपये

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती