शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Brezza आणि  Grand Vitara चे सीएनजी मॉडेल लवकरच येणार, जाणून घ्या किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 10:35 IST

आता कार निर्माता ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँच झाल्यानंतर ही मारुतीची पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येईल.

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या सीएनजी (CNG) पोर्टफोलिओचा देशात विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अलीकडेच भारतात बलेनो (Baleno) आणि एक्सएल 6 च्या एस-सीएनजी व्हर्जन लाँच केल्या आहे. आता कार निर्माता ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. लाँच झाल्यानंतर ही मारुतीची पहिली एसयूव्ही असेल, जी फॅक्टरी फिट सीएनजी किटसह येईल.

आगामी मारुती सुझुकी ब्रेझा एस-सीएनजी आधीच डीलरशिपवर दिसली आहे आणि लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये 1.5-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड बाई- फ्यूल पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन एक्सएल 6 मध्ये सीएनजी मोडमध्ये 86.7 bhp पॉवर आणि 121 Nm टॉर्क जनरेट करते. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकते.

Maruti Suzuki Grand Vitara S-CNG टोयोटोने अर्बन क्रुझर हायराइडर ई-सीएनसीसाठी 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग घेणे सुरू केले आहे. मात्र, अद्याप दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. किमती लवकरच जाहीर केल्या जातील. हायरायडर लॉन्च केल्यानंतर मारुती सुझुकीकडून ग्रँड विटारा एस-सीएनजी लाँच करण्याची शक्यता आहे. या दोन्ही सीएनजी मिड-साइजच्या एसयूव्ही एकमेकांशी मेकॅनिकल्स शेअर करतील. यात फक्त ब्रेझा सीएनजी इंजिन मिळेल.

Maruti Suzuki Brezza, Grand Vitara S-CNG ची किंमतमारुती सुझुकी लवकरच ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या एस-सीएनजी व्हर्जनच्या किमती जाहीर करू शकते. ज्या ट्रिममध्ये सीएनजी किट ऑफर केली जाईल, ती आपल्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा सुमारे 1 लाख रुपये महाग असेल. सध्या, ब्रेझाची किंमत 7.99 लाख ते 13.96 लाख रुपये आहे तर ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन