शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Maruti Suzuki खाली करतेय जुना स्टॉक, २० हजारांच्या सूटसह विक्री होतेय Baleno कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 14:46 IST

Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात.

Maruti Suzuki Baleno December Offers: वर्षाच्या शेवटी अनेक कार कंपन्या त्यांच्या ग्राहकांना नवीन कार खरेदीवर विविध सवलती देतात. पण तुम्ही ऐकलं असेल की तुमची जुनी कार दिल्यानंतरही तुम्हाला उत्तम ऑफर्स मिळत आहेत. होय, आता तुम्हाला तुमच्या जुन्या कारच्या बदल्यात चांगली ऑफर मिळू शकते. म्हणजे आता तुम्ही तुमच्या कार पार्किंगमधील जुनी कार काढून नवी कार घेऊ शकणार आहात. मारुती सुझुकी तुम्‍हाला तुमच्‍या जुन्या कारवर १० हजारांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.

बलेनोवर मिळतेय इतकी सूटमारुती सुझुकीची बलेनो नोव्हेंबर महिन्यात देशात सर्वाधिक विक्री होणारी कार होती, नोव्हेंबर महिन्यात २०,००० युनिट्सची विक्री झाली. ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक आहे जी Nexa डीलरशिपद्वारे विकली जाते. मारुती या कारवर अत्यंत दुर्मिळ प्रसंगी सूट देते. पण, या डिसेंबरमध्ये मारुती बलेनो आपल्या ग्राहकांना २०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. 

काय आहे एक्चेंज ऑफरकंपनी डिसेंबरच्या शेवटी बलेनोच्या सर्व मॅन्युअल प्रकारांवर २०,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये १०,००० रुपयांच्या कन्झ्युमर ऑफरचा समावेश आहे. याशिवाय तुम्ही तुमची जुनी कार एक्सचेंज केल्यास तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळेल. 

Maruti Suzuki Baleno Priceदिल्लीमध्‍ये एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख रुपये इतकी आहे, तर टॉप एंड व्हेरिएंटची किंमत ९.७१ लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती सुझुकीनं नुकतंच आपल्या बलेनो कारचं सीएनजी मॉडेल भारतात लाँच केलं आहे. बलेनोचं सीएनजी मॉडेल दोन प्रकारात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारच्या CNG मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८.२८ लाख रुपये आहे. Baleno S-CNG मध्ये १.२-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 6000 rpm वर 76 bhp ची पावर आणि 4300 rpm वर 98.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी