शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maruti कार स्वस्तात विकत घेण्याची शेवटची संधी, पुढच्या महिन्यात वाढणार किंमती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:58 IST

Maruti Suzuki : कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमतीत यावर्षी तिसऱ्यांदा वाढ करत आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या कार 34,000 रुपयांपर्यंत महाग केल्या होत्या.

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या कार 34,000 रुपयांपर्यंत महाग केल्या होत्या.आता तिसऱ्यांदा कंपनी आपल्या कारच्या किंमती वाढवत आहे.इनपुट कॉस्ट वाढल्याने कारच्या किंमतीही वाढतील.

नवी दिल्ली - देशातील सर्वात प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या कारच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या कारच्या किंमती या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाढविणार आहे. अर्थात जुलैपासून कंपनीच्या कार महाग होणार आहेत. (Maruti to hike price of its cars for third time in this year)

...म्हणून महाग होणार मारुतीच्या कार -कंपनीने कारच्या किंमती वाढविण्याचे कारण इनपुट कॉस्टमध्ये झालेली वाढ सांगितले आहे. इनपुट कॉस्ट वाढल्याने कारच्या किंमतीही वाढतील. यामुळे कार महाग होतील. कारच्या किंमतीत कुठल्याही प्रकारची निश्चित वाढ करण्यात आलेली नाही. वाढलेली किंमत प्रत्येक मॉडेलसाठी वेगवेगळी असेल. मात्र, कंपनी आपल्या कारच्या किंमतीत नेमकी किती वाढ करणार, यासंदर्भात अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.

दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमत

याच वर्षात तिसऱ्यांदा वाढतेय किंमत -कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमतीत यावर्षी तिसऱ्यांदा वाढ करत आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या कार 34,000 रुपयांपर्यंत महाग केल्या होत्या. यानंतर एप्रिलमध्येही कंपनीने काही कारच्या किंमती वाढविल्या होत्या. आता तिसऱ्यांदा कंपनी आपल्या कारच्या किंमती वाढवत आहे.

सध्या कंपनीच्या ARENA आणि NEXA चे 15 मॉडेल शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीचे अल्टो हे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. याची किंमत 3 लाख ते 4.60 लाख रुपयांदरम्यान आहे. याचबरोबर कंपनीची फ्लॅगशिप कार मारुती सुझुकी एस-क्रॉसची किंमत 8.39 लाख ते 12.39 लाख रुपये आहे.

Photo : जगातील सर्वात महागड्या कारचे लाँचिंग; एवढ्या किंमतीत उभा राहिलाय शाहरुख खानचा 'मन्नत'!

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकार