शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

बाजारात या 7-Seater कारची धूम, CNG वर देते 26KM हून अधिक मायलेज! ग्राहक फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 21:42 IST

मार्च महिन्यातही या कारच्या 9000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

भारतात एसयूव्ही कारसोबतच 7 सीटर कारची मागणीही झपाट्याने वाढत आहे. ज्याचे कुटंब मोठे आहे अथवा ज्यांना व्यावसायिक वापरासाठी कर घ्यायची आहे, ते लोक सध्या 7 सीटर कारला प्राधान्य देत आहेत. जर आपणही 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आपल्याला एक उत्तम पर्याय सांगत आहोत. खरे तर, सध्या मारुती एर्टिगाची मागणी प्रचंड वाढली आहे. मार्च महिन्यातही या कारच्या 9000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

सध्या, मारुती एर्टिगा MPV च्या बेस व्हेरिअंटची किंमत 8.35 लाख रुपये आहे तर टॉप-एंड व्हेरिअंटची किंमत 12.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. कंपनी या कारच्या VXI आणि ZXI या दोन्ही व्हेरिअंटसोबत CNG किटही ऑफर करते. विशेष म्हणजे, या कारमध्ये आपल्याला 209 लिटर एवढा बूट स्पेसही मिळेल. मात्र, आपल्याला ही जागा कमी वाटत असेल, तर आपण तिसर्‍या-रांगेतील सीट्स फोल्ड करू शकता, यानंतर हा बूट स्पेस 550 लिटरपर्यंत वाढेल.

इंजिन -या कारमध्ये 1.5-लिटर डुअलजेट पेट्रोल इंजिन मिळते, या बरोबरच माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. हे इंजिन 103 पीएस आणि 136.8 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजीमध्ये हिचे आउटपुट 88 पीएस आणइ 121.5 एनएम असते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सदेखील मिळतो.

मायलेज --- पेट्रोल मॅन्युअल : 20.51KMPL-- पेट्रोल ऑटोमॅटिक : 20.3KMPL-- एर्टिगा सीएनजी : 26.11KMPKGफीचर्स -या कारमध्ये नवे 7-इंचाचे स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम देण्यात आले आहे. तसेच, पॅडल शिफ्टर्स, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी (टेलीमॅटिक्स), क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, ऑटो एसी, ड्यूल एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, ब्रेक असिस्ट, रियर पार्किंग सेंसर्स, आयएसोफिक्स चाइल्ड सीट एंकरेज, टॉप व्हेरिअंट्समध्ये दोन अधिकच्या एअरबँग्ज (कुल 4) आणि ईएसपीसह हिल होल्ड कंट्रोल देण्यात आले आहे.

टॅग्स :MarutiमारुतीcarकारAutomobileवाहन