शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Ertiga Facelift Launch Price Features: मारुतीची नवी अर्टिगा येतेय; जाणून घ्या काय काय बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 19:00 IST

Maruti Ertiga Facelift : कोणतीही कंपनी फेसलिफ्ट मॉडेल आणते तेव्हा इंटेरिअरमध्ये व फिचर्समध्ये बदल करते. मारुती अर्टिगामध्ये लेटेस्ट फिचर्स पहायला मिळू शकतात.

भारतात लोकप्रिय असलेली मारुतीचा सात सीटर कार अर्टिगाचे नवे फेसलिफ्ट (New Maruti Ertiga) येऊ घातले आहे. अर्टिगा नवीन रंग, रुपात, स्टाईलमध्ये आणि फिचर्ससह लाँच होणार आहे. सध्याची अर्टिगादेखील आकर्षक आहे. मात्र, येणाऱ्या अर्टिगामध्ये लोक नवा एक्सपिरिअन्स घेऊ शकणार आहेत. 

नुकतीच मारुती अर्टिगाच्या नव्या फेसलिफ्टची भारतात टेस्टिंग सुरु झाली आहे. याचा एक फोटो देखील समोर आला आहे. यामध्ये काही लुक आणि डिझाईनबाबत माहिती मिळते. नव्या अर्टिगाच्या लुकमध्ये फारसा बदल नाहीय. पुढे काही छोटे मोठे बदल पहायला मिळतील. मात्र, पाठीमागे खूप काही जुन्याच मॉडेलसारखे दिसणार आहे. सोबतच अलॉय व्हिल्स, रिअर बंपर जुन्या मॉडेलचाच दिसणार आहे. नव्या अर्टिगाला नव्या रंगांमध्ये लाँच केले जाणार आहे. 

कोणतीही कंपनी फेसलिफ्ट मॉडेल आणते तेव्हा इंटेरिअरमध्ये व फिचर्समध्ये बदल करते. मारुती अर्टिगामध्ये लेटेस्ट फिचर्स पहायला मिळू शकतात. इंटिरिअर कलर आणि डॅशबोर्ड देखील अधिक चांगला होण्याची शक्यता आहे. 2022 Maruti Ertiga Facelift मध्ये सध्याचेच 1.5 लीटर इंजिन पहायला मिळणार आहे. माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी असणार आहे. 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीक गिअर बॉक्स देण्यात येईल. मारुती सुझुकीमध्ये चार व्हेरिअंट असू शकतात. सीएनजी मॉडेल नंतर आणले जाऊ शकते. या कारची किंमत 8 लाख रुपये ते 11 लाख रुपयांपर्यंत असू शकते. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती