शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
5
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
6
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
7
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
8
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
9
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
10
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
11
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
12
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
13
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
14
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
15
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
16
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
17
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
18
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
19
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
20
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

Maruti च्या गाड्यांवर बंपर सूट! WagonR वर 51000 रुपयांची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:39 IST

Maruti Suzuki : मारुतीचे सर्वात लोकप्रिय वाहन WagonR ला जुलैमध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा कस्टमर बेनिफिट्स मिळत आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला मारुतीच्या कारवर 74,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. इतकंच नाही तर कंपनी तुम्हाला देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या Maruti Suzuki WagonR वर 'शगुन'चे (डिस्काउंटमधून बचत) संपूर्ण 51,000 रुपये देखील देत आहे. जाणून घ्या, मारुतीच्या कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे...

मारुतीचे सर्वात लोकप्रिय वाहन WagonR ला जुलैमध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा कस्टमर बेनिफिट्स मिळत आहेत. याशिवाय, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. अशाप्रकारे मारुती WagonR खरेदी करणाऱ्यांपैकी संपूर्ण 51,000 रुपयांची बचत होते. मात्र,  CNG WagonR वर कोणतीही सूट नाही.

मारुती सुझुकीच्या Tour सीरिजच्या कारवर जुलैमध्ये सर्वाधिक 74,000 रुपयांपर्यंत बचत होत आहे. यामध्ये Tour H3 वर 30,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सजेंज बोनस आणि 29,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. Tour H3 ही मारुती  WagonR ची फ्लीट व्हर्जन आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही Tour M वर (Ertiga Fleet Version) 4,000 रुपये, Tour V वर (Eeco Fleet Version) 36,500 रुपये, Tour S वर (Dzire Fleet Version) 34,000 रुपये आणि Tour H1 वर (Alto Fleet Version) 34,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

सर्वात स्वस्त अल्टोवर 31,000 रुपयांची बचत देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक मारुती अल्टो (Maruti Alto July Discount Offer) जुलैमध्ये पेट्रोल स्टँडर्ड व्हर्जनवर 11,000 रुपयांची तर उर्वरित व्हर्जनवर 31,000 रुपयांची बचत होत आहे. या कारच्या सुद्धा CNG मॉडेलवर कोणत्याही ऑफर नाहीत. त्याचप्रमाणे, तुम्ही Celerio वर 51,000 रुपयांपर्यंत, S-Presso वर 31,000 रुपयांपर्यंत, Dezire वर 22,000 रुपयांपर्यंत, Eeco वर 24,000 रुपयांपर्यंत आणि Swift वर 32,000 रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार