शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीनं परत मागवल्या ६० हजार कार; जाणून घ्या का आणि कोणत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 18:45 IST

सियाज, एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल आवृत्तीतील ज्या गाड्या परत मागवण्यात आलेल्या आहेत

नवी दिल्लीः देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीनं शुक्रवारी 60 हजारांहून अधिक वाहनं परत मागवली आहेत. मारुतीनं स्वतःची सियाज (Ciaz), एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल स्मार्ट हायब्रिड (SHVS) व्हेरियंट्सच्या 63,493 गाड्या परत मागवल्या आहेत. परत मागवण्यात आलेल्या काही वाहनांच्या पार्टमध्ये तांत्रिक दोष आढळून आला आहे. सियाज, एर्टिगा आणि XL6च्या पेट्रोल आवृत्तीतील ज्या गाड्या परत मागवण्यात आलेल्या आहेत, त्या वाहनांची निर्मिती 1 जानेवारी 2019 ते 21 नोव्हेंबर 2019मध्ये झालेली आहे. या गाड्यांच्या मोटर जेनरेटर युनिट(MGU)मधील दोष दूर करण्यासाठी मारुती पुन्हा या वाहनांची तपासणी करणार आहे.वाहनातला खराब पार्ट्स मोफत दिला जाणार बदलूनमोटर जेनरेटर युनिट्स(MGU)मध्ये असलेला तांत्रिक दोष हा एका ओवरसीज ग्लोबल पार्ट सप्लायरद्वारे निर्मित करताना आला आहे. या गाड्या परत मागवण्याचा घटनाक्रम 6 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. ही वाहनं परत मागवत असल्यानं ज्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत, त्या संबंधित गाडी मालकांशी कंपनीचे डिलर्स संपर्क साधणार आहेत. जर गाडीतला प्रभावित पार्ट्स बदलण्यासाठी गाडी सर्व्हिस सेंटरमध्येच ठेवावी लागल्यास डिलर्स गाडी मालकांना इतर पर्याय उपलब्ध करून देण्याची ऑफर देतील. तसेच हा निकृष्ट दर्जाचा वाहनातील भाग मोफत बदलून दिला जाणार आहे.  ऑगस्टमध्ये मागवल्या होत्या 40,618 WagonRमारुतीनं ग्राहकांचं हित लक्षात घेता या गाड्या परत मागवलेल्या आहेत. तपासणीत ज्या गाड्यांमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही, त्या तात्काळ मालकांना देण्यात येणार आहेत. तसेच ज्या गाड्यांच्या पार्टमध्ये दोष आढळलेला आहे, त्या गाड्यांमधले पार्ट मोफत बदलले जाणार आहेत. कंपनीनं ऑगस्टमध्येही 40,618 WagonR (1.0 लीटर) परत मागवल्या होत्या. मारुती XL6 आणि एर्टिगाची  सरासरी मासिक विक्री 4,200 युनिट्स ते 7,000 युनिट्सच्या जवळपास आहेत. दुसरीकडे मारुती सियाजच्या विक्रीत घसरण होत चालली आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीनं सियाजच्या 1,148 गाड्या परत मागवलेल्या होत्या. सियाजच्या विक्रीत 62 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती