शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Alto च्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती, जाणून घ्या एका क्लिकवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 19:37 IST

Maruti Alto All Variants Price : दिल्लीतील मारुती सुझुकी अल्टोची किंमत 3.39 लाख ते  5.03 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत. 

नवी दिल्ली : मारुती सुझुकी अल्टो एकूण पाच व्हेरिएंटमध्ये येते. यामध्ये ALTO STD (O), ALTO LXI(O)s, ALTO VXI, ALTO VXI+ आणि ALTO LXI (O) CNG मध्ये येतात. यात 796 cc चे F8D, 3 सिलेंडर इंजिन आहेत, जे पेट्रोलवर वेगळी आणि CNG वर वेगळी पॉवर जनरेट करतात. तसेच, पेट्रोलवर 35.3 kW @ 6000 rpm पॉवर जनरेट करू शकते तर CNG वर 30.1 kW @ 6000 rpm ची पॉवर जनरेट करू शकते. मात्र, सीएनजीवर मायलेज जास्त आहे. हे CNG वर 31km पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. दिल्लीतील मारुती सुझुकी अल्टोची किंमत 3.39 लाख ते  5.03 लाख रुपये आहे. या किंमती एक्स शोरूम आहेत. 

मारुती सुझुकी अल्टोच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमती-ALTO STD (O)- 3.39 लाख रुपये-ALTO LXI(O)s- 4.08 लाख रुपये-ALTO VXI- 4.28 लाख रुपये-ALTO VXI Plus- 4.41 लाख रुपये-ALTO LXI (O) CNG- 5.03 लाख रुपये

मारुती सुझुकी अल्टोचे सर्वात स्वस्त व्हेरिएंट ALTO STD (O) आहे, या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये आहे. यामध्ये दोन एअरबॅग मिळतात, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा थोडे अधिक सुरक्षित आहे. यापूर्वी, अल्टोचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट ALTO STD होता, जो फक्त एक एअरबॅगसह आला होता. मात्र, कंपनीने ते मॉडेल बंद केले आहे आणि सध्या सर्वात कमी व्हेरिएंटमध्ये दोन एअरबॅग देखील आहेत. याशिवाय रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एबीएस विथ ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमही उपलब्ध आहेत.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहन