शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
4
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
5
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
6
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
7
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
8
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
9
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
10
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
11
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
12
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
13
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
14
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
15
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
16
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

बिल गेट्स यांनी चालवली Mahindra Treo इलेक्ट्रिक रिक्षा, आता सचिनसोबत लावणार शर्यत! पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 1:51 PM

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वेगानं वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबतच दिग्गज उद्योगपती त्या दिशेनं प्रयत्न करत आहेत.

नवी दिल्ली-

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वेगानं वाढत आहे आणि इलेक्ट्रिक मोबिलीटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारसोबतच दिग्गज उद्योगपती त्या दिशेनं प्रयत्न करत आहेत. आता जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स यांनी महिंद्रा अँड महिंद्राची पावरफुल इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा Mahindra Treo चालवण्याचा आनंद लुटला. याचा एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स प्रतिक्रिया देखील देत आहेत. 

सचिन तेंडुलकरसोबत लावणार शर्यत"चलती का नाम बिल गेट्स की गाडी...बिल गेट्स यांना महिंद्रा ट्रायो चालवताना पाहून खूप आनंद होत आहे. आता बिल गेट्स यांची पुढची ट्रिप इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर रेस असली पाहिजे. ही रेस बिल गेट्स, सचिन तेंडुलकर आणि माझ्यात होईल", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

व्हिडिओमध्ये Mahindra Treo चे फिचर्स देखील सांगितले आहेत. व्हिडिओत बिल गेट्स स्वत: ही इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षा चालवताना दिसतात. तर व्हिडिओला १९५८ साली रिलीज झालेल्या 'चलती का नाम गाडी'चं टायटल साँग देण्यात आलं आहे. 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसAnand Mahindraआनंद महिंद्रा