शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुरक्षेच्या दृष्टीनं मेड इन इंडिया Maruti Swift ठरली झीरो; क्रॅश टेस्टमध्ये '0' स्टार रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 15:04 IST

Maruti Swift Car Crash Test : Maruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देMaruti च्या या कारची करण्यात आली होती क्रॅश टेस्ट. ही कार मेड इन इंडिया असून गुजरातमधील मॅन्युफॅक्चरींग फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आली आहे.

लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (लॅटिन NCPA) नं अलीकडेच त्या ठिकाणी विक्री करण्यात आलेल्या सुझुकी स्विफ्टची (Maruti Suzuki Swift)  क्रॅश-टेस्ट केली. सेफ्टी वॉचडॉगकडून कया कारला झिरो रेटिंग देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 15.53 टक्के रेटिंग देण्यात आलं आहे, तर चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 0 टक्के रेटिंग मिळालं आहे.

पादचारींची सुरक्षा आणि असुरक्षित ट्रॅक युझर्ससाठी कारनं 66 टक्के चांगले गुण मिळवले, तरीही सिक्युरिटी असिस्सटंट सिस्टमबाबतीत रेटिंग पुन्हा 7 टक्क्यांनी घसरले. त्याच्या अहवालात, लॅटिन एनसीएपी म्हणणं आहे की 0 स्टार रेटिंग खराब साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि चाचणी दरम्यान दरवाजे खुले झाल्यानं देण्यात आलं आहे. कारचा व्हिपलॅश स्कोअर मागील चाचणीसाठी UN32 ची कमतरता, स्टँडर्ड साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड ESC ची कमतरता आणि चाचणीसाठी CRS ची शिफारस न करण्याचा सुझुकीचा निर्णय यामुळे होता.

लॅटिन NCAP ने असेही म्हटले आहे की कारचा दरवाजा उघडल्याने UN95 रेग्युलेशन रिक्वायरमेंट  पूर्ण होणार नाही. वॉचडॉगने सांगितलं की स्विफ्ट युरोपमध्ये 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) सह स्टँडर्ड म्हणून विकली जाते, तर लॅटिन अमेरिकेतील मॉडेल साइड बॉडी आणि हेड एअरबॅग आणि ईएससी स्टँडर्डसह सादर केले जात नाहीत.

बेसिक फीचर्स आवश्यक"बेसिक व्हेईकल सेफ्टी. जी स्टँडर्ड आहे. एक अधिकार आहे, ज्यासाठी लॅटिन अमेरिकन ग्राहकांनी अधिक पैसे न देता दावा केला पाहिजे. ही एक सिक्युरिटी फीचर आहे, जे दुर्घटनांच्या वेळी एका लसीप्रमाणे काम करतं. ग्राहकांना यासाठी अधिक पैसे न देता ते मिळवण्याचा अधिकार आहे," अशी प्रतिक्रिया लॅटिन NCAP चे जनरल सेक्रेटरी एलेजांद्रो फुरस यांनी दिली.

 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAmericaअमेरिकाIndiaभारतGujaratगुजरात