शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Honda City आणि Amaze होणार महाग; पुढील काही दिवसांत खरेदी करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 20:34 IST

होंडा कार्स इंडियाने सांगितले की, आमचा प्रयत्न हा वाढ अंशतः भरून काढण्याचा आहे, पण थोडा प्रभाव पाडणे अत्यावश्यक झाले आहे.

नवी दिल्ली : वाहन उत्पादक कंपनी होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) देशांतर्गत बाजारात आपल्या दोन सेडान कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपल्या होंडा सिटी (Honda City) आणि अमेझच्या (Amaze) किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. तसेच, कारच्या किमतीत वाढ करण्याचे कारण म्हणजे वाढलेल्या खर्चाच्या दबावाचा प्रभाव असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

होंडा कार्स इंडियाने सांगितले की, आमचा प्रयत्न हा वाढ अंशतः भरून काढण्याचा आहे, पण थोडा प्रभाव पाडणे अत्यावश्यक झाले आहे. आम्ही जूनपासून सिटी आणि अमेझच्या किमती 1 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहोत, ज्या विविध व्हेरिएंटमध्ये वेगवेगळ्या असतील.

सध्या अमेझची किंमत 6.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 9.6 लाख रुपयांपर्यंत जाते, तर स्ट्राँग हायब्रिड ट्रिम्ससह होंडा सिटीची एक्स-शोरूम किंमत 11.55 लाख ते 20.39 लाख रुपये विकली जाते. दरम्यान, किमतीत वाढ करण्याचे काम केवळ होंडा करत नाही, तर देशातील प्रमुख कार उत्पादकांनी देशात लागू केलेल्या नवीन BS6 उत्सर्जन नियमांमुळे आपल्या मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत.

होंडा सिटी स्ट्राँग हायब्रीडचे दर वाढणार नाहीत?कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढलेल्या किमतींचा होंडा सिटीच्या स्ट्राँग हायब्रीड ट्रिम्सवर कोणताही परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, होंडा सिटी हायब्रिड ही एक सेल्‍फ-चार्जिंग हायब्रिड कार आहे आणि यात 1.5-लिटर 4-सिलिंडर अॅटकिन्सन सायकल इंजिन आहे. हे इंजिन हायब्रिड मोडमध्ये 124 एचपी पॉवर प्रदान करते. यात होंडाचे ई-सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, City e:HEV मध्ये 26.5 kmpl ची इंधन कार्यक्षमता मिळू शकते.

टॅग्स :Automobileवाहनcarकार