शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:29 IST

दिल्लीमध्ये Maruti Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपासून ते 13.41 लाख रुपयांपर्यंत जाते.

जर आपण या सणासुदीच्या काळात, एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही आपल्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. कारण सरकार अनेक गोष्टींवरील जीएसटी कमी करण्याची योजना आखत आहे. या छोट्या कारचाही समावेश आहे.

आता कारवर लागणारा 28 टक्के एवढा जीएसटी कमी करून, 18 टक्क्यांपर्यंत आणला जाऊ शकतो. अर्थात, असे झाल्यास, ग्राहकांना थेट 10 टक्यांचा फायदा मिळेल. तर उदाहरण म्हणून जाणून घेऊयात, मोस्ट सेलिंग मारुती एर्टिगा जीएसटी कमी झाल्यानंतर किती स्वस्त होऊ शकते?

किती कमी होऊ शकते मारुती एर्टिगाची किंमत? -दिल्लीमध्ये Maruti Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपासून ते 13.41 लाख रुपयांपर्यंत जाते. जर या एमपीव्हीवरील 10 टक्के GST कमी झाला, तर ही कार आपल्याला 90 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकते.

जाणून घ्या कारचे फीचर्स? - मारुती एर्टिगामध्ये एक 9-इंचांचे SmartPlay Pro टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. जी वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. याच बरोबर, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि रिअर एसी वेंट्स सारखे कूलिंग फीचर्स देखील देण्यात आले आहे. मारुती एर्टिगामध्ये क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि अॅलेक्सा सपोर्टदेखील देण्या आला आहे. 

कारचे पावरट्रेन? -मारुती एर्टिगामध्ये एक 1.5-लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन, जे 101.65 bhp ची पॉवर आणि 136.8 Nm चा टार्क जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि CNG, अशा दोन्ही व्हिरिअंटमध्ये उपलब्ध आहे. CNG व्हेरिअंटमध्ये ये इंजन 88 PS एवढी पॉवर आणि 121.5 Nm एवढा टॉर्क देते. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन