शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आनंद महिंद्रा Royal Enfield ला कडवी टक्कर देणार; Jawa Forty Two लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:47 IST

Jawa Forty Two Motorcycle : सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्ट्सचा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलचे बाह्य स्वरूप ‘स्पोर्टी क्लासिक’ करण्यात आले आहे.

मुंबई : जावा मोटारसायकल्सने भारतीय बाजारात 2.1 च्या प्रवेशाची घोषणा करत जावा फोर्टी टू परिवारात तीन देखणे सदस्य दाखल केले आहेत. लवकरच डिलरकडे या मोटारसायकल उपलब्ध होतील. 2018 मध्ये सुरू झालेला हा प्रवास जावा 42 या ‘रेट्रो कूल’ क्रांतीला पुढे घेऊन जात आहे. मोटरसायकलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत रु. 1,83,942 असेल.   (Jawa Forty Two 2021 Motorcycle launched)

सध्याच्या आगामी उत्पादनांत क्लासिक स्पोर्ट्सचा दिमाख अनुभवता येईल. मोटरसायकलचे बाह्य स्वरूप ‘स्पोर्टी क्लासिक’ करण्यात आले आहे. ओरीयन रेड, सिरीयस व्हाईट आणि ऑल स्टार ब्लॅक या रंगात उपलब्ध होणार आहे.  लांब सीट, सीट पॅन नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. ट्रीप मीटरदेखील देण्य़ात आले आहे. ट्वीन एक्झॉस्ट, एबीएस देण्यात आले आहेत. 

MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स

इंजिन - 27.33 पीएस उर्जा आणि 27.02 एनएम टॉर्कसह 293 सीसीचे लिक्विड कुल्ड आणि फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. 

अॅक्सेसरीजक्लासिक लिजंड्समध्ये फ्लायस्क्रीन आणि हेडलॅम्प ग्रील देण्यात आले आहेत. तसेच गरजेनुसार सँडलबॅग देण्यात आली आहे. मिक्स अलॉय व्हील्स देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

Benelli ची नवी Imperiale 400 लाँच; सहा महिन्यांतच 10000 नी किंमत घटविली

Benelli India ने भारतात Benelli Imperiale 400 चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने याची एक्स-शोरुम किंमत 1.89 लाख रुपये ठेवली आहे. महत्वाचे म्हणजे अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वीच लाँच केलेल्या मोटरसायकलपेक्षा आताच्या मॉडेलची किंमत 10000 रुपयांनी कमी ठेवली आहे. किंमत कमी करण्यामागे स्थानिक स्तरावर असेम्बलिंग आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचे कारण आहे. (Benelli has introduced the 2021 Imperiale 400 in the Indian market.)

नव्या गाड्या घ्या, 60 रुपये लीटरने इंधन देतो; देशवासियांना नितीन गडकरींची अजब 'ऑफर'

टॅग्स :motercycleमोटारसायकल