शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच वाढणार आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम, IRDAचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:43 IST

भारतीय नियामक आणि विकास प्राधिकरणा(IRDA)नं कार आणि दुचाकी वाहनांवरचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे.

नवी दिल्लीः भारतीय नियामक आणि विकास प्राधिकरणा(IRDA)नं कार आणि दुचाकी वाहनांवरचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे. परंतु ज्यांनी तीन ते पाच वर्षांचा गाड्यांचा विमा काढला आहे, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. IRDAच्या प्रस्तावानुसार, 1000 सीसीच्या क्षमतेच्या कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2120 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा हा 1850 रुपये होता. अशाच प्रकारे 1000 सीसी आणि 1500 सीसी असणाऱ्या कारच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे.इरडाच्या मते, 2863 रुपयांवरून वाढून 3300 रुपये केला पाहिजे. तर 1500 सीसीहून जास्त क्षमता असलेल्या कारच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमध्ये कोणत्याही बदलाचा प्रस्ताव नाही. दुचाकी वाहनांच्या प्रीमियममध्येही बदल होणार आहे. इरडाच्या प्रस्तावानुसार, 75 सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम वाढवून 582 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा या प्रीमियमसाठी 427 रुपये मोजावे लागत होते. अशाच प्रकारे 75 सीसी आणि 150 सीसीमधील वाहनांच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचं यात प्रस्तावित आहे.

इरडाच्या प्रस्तावानुसार, 720 रुपयांवरून वाढवून तो 750 रुपये केला पाहिजे. 150 सीसी आणि 350 सीसीच्या क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा इन्शुरन्स प्रीमियम 985 रुपयांवरून 1193 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच 350 सीसीच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये बदलाचा कोणताही प्रस्ताव नाही. या 2323 रुपये आहे. 1500 सीसी इंजिनहून अधिक क्षमता असलेल्या कारच्या प्रीमियममध्ये कोणताही बदलाचा प्रस्ताव नाही. खरं तर आता त्या गाड्यांचं इन्शुरन्स 7890 रुपये आहे. जोपर्यंत नवे दर लागू होणार नाही, तोपर्यंत आपल्याला जुन्या दरानं प्रीमियम भरावा लागणार आहे. 29 मेपर्यंत या नव्या दरासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.  

टॅग्स :carकार