शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता विदेशातही होणार 'या' कारची विक्री, कंपनीने सुरू केली निर्यात, काय आहे खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 09:21 IST

volkswagen virtus sedan : कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत.

नवी दिल्ली : वाहन निर्माता कंपनी स्कोडा ऑटो फोक्सवॅगनने आपल्या मध्यम आकाराची सेडान 'व्हर्टस'ची  भारतातून निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात कंपनीने सोमवारी माहिती दिली. कंपनीने सांगितले की, भारतातून निर्यात होणाऱ्या वाहनांच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फोक्सवॅगन ग्रुपच्या 5 ब्रँड्स - स्कोडा, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनीच्या भारतीय ऑपरेशनचे व्यवस्थापन करते. सेडान ब्रँडच्या भारत 2.0 मोहिमेचा एक भाग आहे आणि ती महाराष्ट्रातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये तयार केली जात आहे.

भारतातून कारची निर्यातस्कोडा ऑटो फोक्सवॅगनने 2011 मध्ये भारतातून निर्यात सुरू केली आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी भारतात निर्मित 'व्हेंटो' ची 6,256 युनिट्स निर्यात करणारी पहिली कंपनी होती. कंपनीने जून 2022 पर्यंत भारतातून 550,000 हून अधिक कार अनेक बाजारपेठांमध्ये निर्यात केल्या आहेत, ज्यामध्ये मेक्सिको ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनी दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, आफ्रिका, आग्नेय आशिया, आखाती देश आणि कॅरिबियन प्रदेशातील 44 देशांमध्ये कार निर्यात करते.

किती आहे किंमत?फोक्सवॅगन इंडियाने या वर्षी जूनमध्ये व्हर्टस भारतात लाँच केली होती. या कारची सुरुवातीची किंमत 11.21 लाख रुपये ठेवण्यात आली होती. टॉप-स्पेक परफॉर्मन्स-लाइन व्हेरिएंटसाठी कारची किंमत 17.91 लाख रुपयांपर्यंत जाते. व्हर्टसला कम्फर्टलाइन, हायलाइन आणि टॉप लाइन आणि जीटी या चार ट्रिममध्ये ऑफर केली जाते. फोक्सवॅगन व्हर्टस दोन इंजिनांच्या ऑफरसह आणली आहे. यात पहिले 115PS 1-लिटर आणि दुसरे 150PS 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे.

काय आहेत फीचर्स?व्हर्टसच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 8-स्पीकर साउंड सिस्टम, अॅम्बियंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सिंगल-पॅन सनरूफ, कनेक्टेड कार टेक, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल सिस्टम देण्यात आले आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनcarकारVolkswagonफोक्सवॅगन