शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:36 IST

Hyundai Venue 2025: ह्युंदाई व्हेन्यू २०२५ सात व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होत आहे.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मागे पडलेल्या ह्युंदाईने व्हेन्यू २०२५ हे क्रेटाचे छोटे नवे रुप लाँच करत मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. या नवीन मॉडलची एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होते.

ह्युंदाई व्हेन्यू २०२५ सात व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून एक्स-शोरूम किंमत ₹७.९० लाख पासून सुरू होत आहे. टॉप-एंड HX10 व्हेरिएंटची किंमत अंदाजे ₹१४.५८ लाख पर्यंत जाते. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. बाहेरून स्पोर्टी वाटण्यासाठी थोडेसे एक्स्टर सारखे चाकांवरील भागात फुगीर लुक देण्यात आला आहे.इंजिन आणि मायलेज

नवीन व्हेन्यू तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे:

इंजिन प्रकारपॉवरट्रान्समिशन पर्यायमायलेज (अंदाजित)
१.२-लीटर पेट्रोल (नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड)८३ बीएचपी५-स्पीड मॅन्युअल१८.०५ किमी/लीटर
१.०-लीटर टर्बो पेट्रोल१२० बीएचपी६-स्पीड मॅन्युअल/७-स्पीड डीसीटी२० किमी/लीटर (MT)
१.५-लीटर डिझेल११६ बीएचपी६-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक२०.९० किमी/लीटर (MT)

नव्या व्हेन्यूमध्ये लांबी तेवढीच ठेवण्यात आली असून रुंदी आणि उंची वाढविण्यात आली आहे. यामुळे केबिनमध्ये जास्त जागा मिळणार आहे. या कारमध्ये प्रीमियम लूकसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन आयताकृती ग्रिल, सुधारित बंपर, क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. 

हायटेक करण्यासाठी दोन १२.३-इंच स्क्रीन देण्यात आल्या असून दोन टप्प्यात मागे-पुढे झुकणाऱ्या मागील सीट्स देखील देण्यात आल्या आहेत. यामुळे गरजेनुसार बुटस्पेसही वाढविता येणार आहे. यामध्ये ८-स्पीकर बोस साउंड सिस्टम देण्यात आली आहे. 

ADAS सह सुरक्षा: सुरक्षेच्या दृष्टीने यात लेव्हल २ ADAS सूट देण्यात आला आहे, ज्यात लेन कीप असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि फॉरवर्ड कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट सारखे फीचर्स आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai Launches Venue 2025: Feature-Rich SUV with ADAS at ₹7.9 Lakh

Web Summary : Hyundai revives competition with the Venue 2025, a compact SUV starting at ₹7.90 lakh. It boasts updated styling, increased cabin space, dual 12.3-inch screens, and Level 2 ADAS for enhanced safety. Available in seven variants with petrol and diesel options.
टॅग्स :Hyundaiह्युंदाई