शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

ह्युंदाईने अखेर हुकमाचा एक्का खोलला! IONIQ 5 इलेक्ट्रीक SUV आली, जानेवारीत लाँचिंग, किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:47 IST

ह्युंदाईने इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर लाँच केलेली ही पहिली बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल आहे.

ह्युंदाईने अखेर भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये पाऊल टाकले आहे. ह्युंदाईने बहुप्रतिक्षित फुल इलेक्ट्रीक कार Hyundai IONIQ 5 SUV वरून पडदा हटविला आहे. या कारची बुकिंगही आजपासून सुरु झाली आहे. 

ह्युंदाईने इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (E-GMP) वर लाँच केलेली ही पहिली बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल आहे. या कारची खरेदी करायची असेल तर ह्युंदाईच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आहे. प्री बुकिंग सुरु करण्यात आली आहे. Ioniq 5 पुढील वर्षीच्या दिल्ली ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये लाँच केली जाणार आहे. हा एक्स्पो ११ जानेवारी २०२३ ला आहे. या एसयुव्हीने २०२२ मध्ये वर्ल्ड कार ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळविला होता. ह्युंदाईचा आयोनिक ५ चा लूक खतरनाक आहे. फ्युचिरिस्टिक एक्स्टीरिअर प्रोफाईल देण्यात आले असून यामध्ये चौकोणी डीआरएल, एलईडी हेडलँप, २० इंचाचे एअरोडायनॅमिक डिझाईनचे अलॉय व्हील्स, फ्लश फिटिंग दरवाजाचे हँडल, इंटीग्रेटेड स्पॉयलर आदी देण्यात आले आहेत. कारमधील डॅशबोर्डवर एक मोठा कंसोल, इंस््ट्रुमेंट कंसोल आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिमसाठी एक-एक स्क्रीन देण्यात आली आहे. दुसऱ्या रोमध्ये एडजस्टेबल सीट आणि स्लायडिंग सेंटर कंसोल देण्य़ात आले आहेत. या कारमध्ये 21 Hyundai SmartSense ADAS दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय-स्पेक मॉडेलला RWD किंवा AWD दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये 58kWh आणि 72.6kWh बॅटरी पॅक मिळतात. Hyundai Ioniq 5 ची अंदाजे किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. Ioniq 5 इलेक्ट्रिक कार EV6 तसेच Volvo XC40 सह इतर अनेक ईव्हीशी स्पर्धा करेल. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईElectric Carइलेक्ट्रिक कार