शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Hyundai च्या 'या' कारवर मिळतेय 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:01 IST

जाणून घेऊया काय आहे, या कारची खासियत?

नवी दिल्ली : सध्या तुम्ही ह्युंदाईची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या एका कारवर मोठी सवलत मिळत आहे. दरम्यान, ह्युंदाई ग्रँड i10 Nios खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. कारण कंपनी जुलै महिन्यात या कारवर जवळपास 38,000 रुपयांपर्यंत मोठी सूट देत आहे. 

लोकप्रिय हॅचबॅक या वर्षाच्या सुरुवातीला फेसलिफ्ट करण्यात आली होती आणि ही कार एकमेव इंजिन ऑप्शनसह 83hp, 1.2-लिटर, पेट्रोल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्ससोबत मिळत आहे. जाणून घेऊया काय आहे, या कारची खासियत?

डिस्काउंट ऑफरजर तुम्ही जुलैच्या अखेरीस Grand i10 Nios खरेदी केल्यास तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Grand i10 Nios ची सुरुवातीची किंमत 5.73 लाख ते 8.51 लाख रुपये आहे. विशेष बाब म्हणजे Grand i10 Nios सीएनजी व्हेरिएंटसह देखील उपलब्ध आहे.

फीचर्सकारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, Sportz एक्झिक्युटिव्ह ट्रिममध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळत नाही. त्याऐवजी, मॅग्ना ट्रिम प्रमाणे या व्हर्जनमध्ये मॅन्युअल एसी देण्यात आला आहे. Sportz एक्झिक्युटिव्ह ट्रिमला मॅग्ना आणि Sportz व्हेरिएंटदरम्यान ठेवली आहे. Sportz आणि Sportz एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटमधील किंमतीतील फरक 3,500 रुपयांचा आहे.

इंजिन फेब्रुवारीमध्ये कंपनीने भारतात आपले Grand i10 Nios मॉडेल लाँच केले होते. Hyundai i10 NIOS सध्याच्या मॉडेल किंवा भारतात विकल्या गेलेल्या मॉडेलच्या तुलनेत किरकोळ अपडेट्ससह येते. N-लाइन व्हर्जनमध्ये आलेली ही Hyundai कार, N Performance Division द्वारे प्रेरित डिझाइनसह येते. Grand i10 NIOS मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 Bhp आणि 114 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन एकतर 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT सह जोडलेले आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन