शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Hyundai Creta Price List : 27 व्हेरिअंटमध्ये येते Hyundai Creta, जाणून घ्या सर्वांची किंमत; 'हे' आहे सर्वात स्वस्त मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 15:13 IST

Hyundai Creta Price List: ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. Creta एकूण 27 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत.

सी-सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटाचा जबरदस्त दबदबा आहे. ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. Creta एकूण 27 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. तिच्या बेस व्हेरिअंटची किंमत 10,43,999 रुपये एवढी आहे. जे 1.5-लीटर MPi पेट्रोल इंजिनसह येते. याच बरोबर हिला 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

याशिवाय ह्युंदाई क्रेटाच्या टॉप व्हेरिअंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, याची किंमत 18,24,000 रुपये एवढी आहे. हिच्या बेस आणि टॉप व्हेरिअंटमध्ये जवळपास 8 लाख रुपयांचा फरक आहे. जाणून घेऊयात क्रेटाच्या सर्व व्हेरिअंटची किंमत...

पेट्रोल व्हेरिअंट्सच्या किंमती (एक्स शोरूम) -- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual CRETA - E ची किंमत- 1043999 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual CRETA - EX ची किंमत- 1137599 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual CRETA - S ची किंमत- 1260599 रुपये- 1.5 l MPi Petrol 6 speed iMT Creta-S iMT ची किंमत- 1283599 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual  Creta-S+ Knight ची किंमत- 1351199 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual Creta-S+ Knight DT ची किंमत- 1351199 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual CRETA - SX Executive Trim(P) ची किंमत- 1359300 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed Manual CRETA - SX ची किंमत- 1438100 रुपये- 1.4 l Kappa Turbo GDi Petrol 7-Speed DCT  Creta S+ DT ची किंमत- 1557599 रुपये- 1.4 l Kappa Turbo GDi Petrol 7-Speed DCT Creta S+ ची किंमत- 1557599 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed IVT CRETA - SX IVT ची किंमत- 1586099 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed IVT CRETA - SX(O) IVT ची किंमत- 1707100 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed IVT Creta-SX(O)  Knight DT ची किंमत- 1722000 रुपये- 1.5 l MPi Petrol 6-Speed IVT Creta-SX(O) Knight ची किंमत- 1722000 रुपये- 1.4 l Kappa Turbo GDi Petrol 7-Speed DCT CRETA - SX(O) DT Turbo ची किंमत- 1815099 रुपये- 1.4 l Kappa Turbo GDi Petrol 7-Speed DCT CRETA - SX(O) Turbo ची किंमत- 1815099 रुपये

डिझेल व्हेरिएंट्स च्या किंमती (एक्स शोरूम) -- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - DSL E ची किंमत- 1094200 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - DSL EX ची किंमत- 1231600 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - DSL S ची किंमत- 1359600 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual Creta DSL S+ Knight ची किंमत- 1450200 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual Creta DSL S+ Knight DT ची किंमत- 1450200 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - SX Executive Trim(D) ची किंमत- 1458299 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - DSL SX ची किंमत- 1540099 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Manual CRETA - DSL SX(O) ची किंमत- 1668099 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Automatic CRETA - DSL SX(O) AT ची किंमत- 1809099 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Automatic Creta DSL SX(O) AT Knight ची किंमत- 1824000 रुपये- 1.5 l U2 CRDi Diesel 6-Speed Automatic Creta DSL SX(O) AT Knight DT ची किंमत- 1824000 रुपये 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन