शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Hyundai Creta चे नवे फेसलिफ्ट पुढच्या वर्षी; नव्या खतरनाक डिझाईनचे फोटो लीक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 12:23 IST

Hyundai Creta Facelift 2022: Hyundai Creta ला 2015 मध्ये भारतीय बाजारात उतरविण्यात आले होते. तेव्हापासून ही भारतातील सर्वाधिक खपाची मिड साईज एसयुव्ही बनली. गेल्या वर्षी कंपनीने ह्युंदाई क्रेटाला नवीन अवतारात लाँच केले, तो लूकही खतरनाक आहे.

Hyundai Creta Facelift 2022 Launch Features: साऊथ कोरियाची कंपनी Hyundai Motors पुढील वर्षीच बेस्ट सेलिंग Mid Size SUV Hyundai Creta चे फेसलिफ्ट लाँच करणार आहे. गेल्या वर्षीच कंपनीने नवीन लूकवाली क्रेटा लाँच केली होती. क्रेटा ही भारतासह जगभरात सर्वाधिक खपाची एसयुव्ही आहे. क्रेटाच्या या नव्या अवताराचे फोटो आणि डिटेल्स पहिल्यांदाच समोर आले आहेत. जे पाहण्यासाठी तुम्ही उत्सूक असाल. (Hyundai Creta Facelift will come in 2022)

Hyundai Creta ला 2015 मध्ये भारतीय बाजारात उतरविण्यात आले होते. तेव्हापासून ही भारतातील सर्वाधिक खपाची मिड साईज एसयुव्ही बनली. गेल्या वर्षी कंपनीने ह्युंदाई क्रेटाला नवीन अवतारात लाँच केले, तो लूकही खतरनाक आहे. सोबतच यामध्ये अपडेटेड फिचर आहेत. आता पुढच्या वर्षीची फेसलिफ्ट व्हर्जन साऊथ कोरिया मध्ये आधी नंतर चीन आणि भारतात लाँच केली जाणार आहे. 

Hyundai Creta फेसलिफ्टला इंडोनेशियाच्या रस्त्यांवर टेस्टिंगवेळी पाहण्यात आले आहे, यामुळे या कारच्या नव्या एक्सटीरिअर डिझाईनबाबत माहिती मिळाली आहे. Creta Facelift च्या सध्याच्या मॉडेलपेक्षा नवे खूप अपग्रेड केलेले आहे. पुढे नवीन ग्रिल, C-Shape हेडलँप, एलईडी डीआरएलसह अन्य अनेक बदल करण्यात आले आहेत. या क्रेटामध्ये इंटीरिअर डिझाईन आणि फिचर्स प्रीमियम असतील. वेगळ्या डिझाईनचा बंपर, नवीन फॉग लँप, सिल्वर कलर फॉक्स स्किड प्लेट, डुअल टोन अलॉय व्हील्स आदी देखील असणार आहेत. इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये काही बदल असेल असे वाटत नाही.

 

टॅग्स :Hyundaiह्युंदाई