शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ह्युंदाईने संधी साधली; देशातील सर्वात मोठी 'निर्यात' कंपनी बनली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 15:46 IST

देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे.

देशात सध्या मंदीचे वारे सुरू आहेत. यामुळे गेले वर्षभर वाहन क्षेत्रामध्ये सुस्ती आली आहे. अशातच ह्युंदाईने संधी साधली असून मारुती, फोर्डला मागे टाकले आहे. देशांतर्गत विक्रीमध्ये ह्युंदाई दोन नंबरची कंपनी आहे. तर मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावरच आहे. मात्र, ह्युंदाईने निर्य़ातीमध्ये पहिला क्रमांक पटकाविला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2019 मध्ये 5.89 टक्क्यांची वाढ नोंदवत भारतीय बनावटीच्या वाहनांची 5.40 लाख निर्यात झाली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार या कळात ह्युंदाईने सर्वाधिक 1.45 लाख प्रवासी वाहने निर्यात केली आहेत. 

तर गेल्या वर्षी एकूण निर्यातीचा आकडा 5,10,305 एवढा होता. याकाळात 4.44 टक्के वाढ नोंदविली गेली. तर युटीलीटी व्हेईकलच्या निर्यातीमध्ये 11.14 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर व्हॅनची निर्यात 17.4 टक्क्यांवरून 2321 वाहनांवर आली आहे. ह्युदाईने एकूण 144982 वाहनांची निर्यात केली. ही निर्यात गेल्या वर्षी पेक्षा 15.17 टक्के जास्त आहे. या कार ऑफ्रिका, पश्चिम आशिया, लॅटीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील 90 देशांमध्ये निर्यात करण्यात आल्या.

फोर्डच्या कार जरीही देशात विकल्या जात नसल्या तरीही त्यांना परदेशातून मोठी मागणी आहे. मात्र, मंदीचा फटका या निर्यातीलाही बसलेला दिसतो. ही निर्यात 12.57 टक्क्यांनी घटून 106084 एवढी झाली. तर भारतीय कंपनी मारुतीच्या निर्यातीमध्येही 1.7 टक्क्यांची घट झाली. मारुतीने यंदा 75,948 कार निर्यात केल्या. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीFordफोर्ड