शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोज हेल्मेट घालताय? मग करा हे काम; होणार नाही नुकसान, म्हणाल थँक्स…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 14:32 IST

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला दंड होण्यापासूनही वाचवतं. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना समस्या विचाराल तर त्यांचं उत्तर असतं केस…

Helmet sweating problem: दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला दंड होण्यापासूनही वाचवते. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना समस्या विचाराल तर त्याचं उत्तर येतं ते म्हणजे केस. हेल्मेट घातल्यानं हेअरस्टाईल खराब होतेच, पण हे दुय्यम किंवा महत्त्वाचंही कारण नाही. पण दुसरी आणि महत्त्वाची समस्या म्हणजे केस गळण्याची ससम्या. अधिक काळ घातलेल्या हेल्मेटमुळे केसांची समस्या वाढू शकते. या म्समस्येवर उपाय काय आहेत ते आपण पाहूया.

वास्तविक, हेल्मेट जास्त वेळ घालणे तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या डोक्यात घाम येतो. त्यामुळे केसांच्या मूळांना इजा करतात, ज्यामुळे केस गळतात. जर तुम्हाला अशा प्रकारचे नुकसान टाळायचे असेल तर खाली नमूद केलेल्या काही टीप्स अवश्य वापरा.

  1. हेल्मेट घातल्याने डोक्याला घाम येतो. त्यामुळे हेल्मेटचा आतील भाग ओला होतो. नुकसान टाळण्यासाठी हेल्मेट नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. 
  2. हेल्मेट स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून ते सहज सुकेल. 
  3. जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर वेळोवेळी ब्रेक घेणे आणि हेल्मेट काही वेळासाठी काढणे उत्तम. तुमचे केस आणि हेल्मेट सुकायला थोडा वेळ द्या. 
  4. डोक्यावर सुती कापड बांधणे हा उत्तम उपाय आहे. हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर कपडा बांधल्याने केस गळण्याचा धोका कमी होतो. 
  5. हेल्मेट स्कल कॅपचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत. आपण ते ऑनलाइन खरेदी करू शकता. तसंच हेल्मेटच्या आत वापरत असलेला कपडा नियमित धुवत राहा.
टॅग्स :AutomobileवाहनHair Care Tipsकेसांची काळजी