शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ह्युंदाई व्हेन्यू, Brezza ला टक्कर देणार; आली होंडाची नवी एसयुव्ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:21 IST

होंडाच्या सध्याच्या कारपेक्षा मोठी, बुट स्पेसही वाढविली.

होंडा मोटर्सने आज नव्या पीढीची WR-V सब-कॉम्पॅक्ट SUV वरून पडदा हटविला आहे. जपानी कार निर्माता कंपनीने इंडोनेशियाच्या बाजारात ही एसयुव्ही नव्य़ा रुपात लाँच केली आहे. भारतात सध्याचे मॉडेलही या फेसलिफ्टने बदलण्यात येणार आहे. सध्याच्या WR-V पेक्षा ही नवी कार मोठी आहेच तसेच कनेक्टे़ड कार टेक्नॉलॉजी आणि अॅडव्हान्स सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. 

नव्या डब्ल्यूआरव्हीमध्ये रिमोट फंक्शनिंगदेखील मिळणार आहे. चावीशिवाय कार लॉक, अनलॉक करता येणार आहे. कारला रिमोटने सुरु करण्याबरोबरच ऑटो कुलिंग फंक्शनदेखील चालू करता येते. होंडा ही कार भारतातदेखील लाँच करण्याची संधी शोधत आहे. यानंतर ही कार सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्य़ुंदाई व्हेन्यूला टक्कर देणार आहे. 

होंडा डब्ल्यूआरव्हीच्या नव्या मॉडेलमध्ये स्लिम हेडलाईट्सने घेरलेली एक बोल्ड लुकिंग ग्रील मिळणार आहे. ही एसयुव्ही आधीपेक्षा लांबीला, उंचीला आणि रुंदीला वाढविण्यात आली आहे. भारतातील WR-V पेक्षा 60 मिमी लांब, 46 मिमी रुंद आणि ७ मिमी उंचीला जास्त आहे. या कारला 220 एमएमचा ग्राउंड क्लिअरन्सदेखील आहे. या कारमध्ये १६ आणि १७ इंचाचे अलॉय व्हील दिले जाणार आहेत. 

WR-Vच्या इंटेरिअरमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. सेंटर कन्सोलमध्ये डिजिटल इंफोटेनमेंट स्क्रीन आणि सेमी-डिजिटल TFT ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. याची साईज ४.२ इंच आहे. बुट स्पेसदेखील वाढवून 380 लीटर करण्यात आली आहे. मागच्या स्प्लीट सीटमुळे हे शक्य झाले आहे.

टॅग्स :Hondaहोंडा