शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाँच झाली होंडा सिटीची हॅचबॅक कार; पहा पहिल्यांदा कुठे विकली जाणार, किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 09:34 IST

Honda City's hatchback: भारतात Honda City ची हॅचबॅक कार केव्हा लाँच होईल याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारचा लूक चांगला बनविण्यात आला आहे.

होंडा सिटीची ही भारतीय बाजारावर अधिराज्य गाजविणारी ताकदवान सेदान कार आहे. जर सारे काही नीट राहिले तर या कारची हॅचबॅक कारही भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने सध्ये थायलंडमध्ये होंडा सिटी हॅचबॅक कार लाँच केली आहे. यामुळे सर्वात आधी थायलंड आणि इंडोनेशियामध्ये हॅचबॅक कारची विक्री सुरु होणार आहे. 

भारतात Honda City ची हॅचबॅक कार केव्हा लाँच होईल याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारचा लूक चांगला बनविण्यात आला आहे. ही कार सेदानच्याच प्लॅटफॉर्मवर आधारलेली आहे. सिटी हॅचबॅकचे बॉडी पॅनेल्सही सेदानचेच घेण्यात आले आहेत. कारमध्ये स्पोर्टी लूकसाठी ब्लॅक आऊट ग्रील आणि डार्क क्रोम फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय कारमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटेरिअरमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. ते सिटी सेदान सारखेच आहेत. कंपनीने थायलंडमध्ये या कारचे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. यामध्ये S+, SV आणि RS असे व्हेरिअंट आहेत.

 याकारमध्ये 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 122 एचपीची ताकद प्रदान करते. या इंजिनासोबत सीव्हीटी गिअरब़ॉक्स देण्यात आला आहे. सिटी हॅचबॅकमध्ये जादातर फिचर्स हे होंडा सेदानचेच आहेत. 

थायलंडमध्ये ही कार 14.59 लाख रुपये (भारतीय) ते 18.25 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एस प्लस व्हेरिअंटची किंमत 14.59 लाख रुपये आहे. तर एसव्ही व्हेरिअंटची किंमत 16.44 लाख रुपये आहे. तर आरएस व्हेरिअंटची किंमत 18.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार भारतीय बाजारात कधी उतरविली जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या श्रेणीमध्ये भारतीय बाजारात एकही हॅचबॅक कार नाहीय.  

टॅग्स :Hondaहोंडा