शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

होंडा कार इंडियाची नवी ‘होंडा जॅझ २०१८’ लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 01:32 IST

भारतातील प्रवासी कारचे अग्रणी निर्माता होंडा कार इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी उत्तम स्टाईल, सर्वोत्तम इंटेरियर आणि अधिक सुरक्षा या विशेषतांसह नवी होंडा जॅझ २०१८ ही कार लाँच केली.

पुणे : भारतातील प्रवासी कारचे अग्रणी निर्माता होंडा कार इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी उत्तम स्टाईल, सर्वोत्तम इंटेरियर आणि अधिक सुरक्षा या विशेषतांसह नवी होंडा जॅझ २०१८ ही कार लाँच केली.नवीन जॅझ मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पेट्रोलमध्ये २ ग्रेड - व्ही आणि व्हीएक्स आणि डिझेल मध्ये ३ ग्रेड- एसव्ही तसेच व्हीएक्समध्ये उपलब्ध आहे. बाजारात आॅटोमॅटिक्सची वाढती मागणी पाहता नवीन होंडा जॅझ पेट्रोलमध्ये व्ही तसेच व्हीएक्स ग्रेडमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह उपलब्ध होईल. नव्या होंडा जॅझच्या कलर लाईनअपचेसुद्धा नवनिर्माण करण्यात आले आहे. तसेच, नवीन मॉडेल ५ बाह्यरंगात - रेडिएंट रेड मेटॅलिक (नवीन), लुनार सिल्व्हर मेटॅलिक (नवीन) मॉडर्न स्टील मेटॅलिक, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक तसेच व्हाईट आॅर्किड पर्लसह प्रीमियम बीज इंटिरियरमध्ये येत आहेत.जॅझ २०१८च्या लाँचच्या बाबतीत होंडा कार इंडिया लिमिटेडचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट तथा डायरेक्टर सेल्स आणि मार्केटिंग राजेश गोयल म्हणाले, की आम्हाला प्रगत वैशिष्ट्ये असलेली नवीन होंडा खअ‍े २०१८ सादर करण्यात आनंद वाटतो.ग्राहकांचा आॅटोमॅटिक्सकडे वाढता कल पाहता, जॅझ २०१८ आता पेट्रोल रेंजमध्ये प्रगत सीव्हीटी तंत्रज्ञानासह येत आहे; जी आरामदायी तसेच सोप्या ड्राईव्हसाठी आॅटोमॅटिक ट्रान्समिशन कार पसंत करणाऱ्या ग्राहकांकरिता एक उत्तम पर्याय देईल. (वा.प्र.)

टॅग्स :Hondaहोंडा