शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Honda भारतात आणतेय 150 CCची नवी बाईक, जबरदस्त लुकसह मिळणार खास फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 23:26 IST

जर ही नवी मोटरसायकल देशात लाँच झाली तर बाजारात तीची टक्कर थेट Yamaha R15 V4 सोबत असेल.

नवी दिल्ली - होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle And Scooter India) लवकरच सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय स्पोर्टबाईक CBR150R लाँच करू शकते. कंपनीने नुकतेच पेटंट फाईल केले आहे. यात नवीन मोटरसायकल लॉन्च करण्याचे संकेत मळत आहेत. जर ही नवी मोटरसायकल देशात लाँच झाली तर बाजारात तीची टक्कर थेट Yamaha R15 V4 सोबत असेल. कंपनीने या बाईकला जबरदस्त बॉडीवर्क दिले आहे, जे एरोडायनामिक पॅनल्ससह येते. या बाईकचे डिझाईन साधारणपणे CBR सारखेच आहे.

डुअल LED हेडलॅम्प आणि LED DRLs -या बाईकच्या पुढील भागात ड्युअल एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, नवीन स्पोर्ट्स बाईकच्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये लहान विंडस्क्रीन, स्पोर्टी रीअर व्ह्यू मिरर, खालच्या बाजूस असलेले रुंद हँडल, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जबरदस्त फ्यूल टँक आणि उत्तम प्रकारे डिझाइन केलेल्या अपस्वेप्ट एक्झॉस्टसह स्टेप-अप सीटचा समावेश आहे. बाईकला USD फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहे. जे सोनेरी आहेत आणि तिच्या स्पोर्टी लुकमध्ये भर घालतात. 149 CC लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन -सध्याच्या बाईक अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. जिच्यामध्ये विक्ट्री ब्लॅक रेड, होंडा रेसिंग रेड, डॉमिनेटर मॅट ब्लॅक, कँडी सायंटिलेट रेड आणि मोटोजीपी एडिशनचा समावेश आहे. मात्र, नव्या मोटरसायकलमध्ये नवीन रंग आणि वैशिष्ट्यांचे पर्याय मिळू शकतात. बाईकसोबत 149 सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. जे 16.09 बीएचपी एवढी शक्ती आणि 13.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6-स्पीड गियरबॉक्ससह स्लिप आणि असिस्ट क्लचची सुविधा असू शकते. तसेच, हिला दोन्ही चाकांना सिंगल डिस्क ब्रेक आणि एबीएससह इमरजंसी स्टॉप सिग्नल मिळू शकतात.

टॅग्स :HondaहोंडाbikeबाईकMarketबाजार