शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Honda Activa 6G झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:59 IST

Honda Activa 6G : होंडाच्या अ‍ॅक्टिव्हानं दुचाकीच्या बाजारात चांगलाच दबदबा निर्माण केलेला आहे.

नवी दिल्लीः होंडाच्या अ‍ॅक्टिव्हानं बाजारात चांगलाच दबदबा निर्माण केलेला आहे. Activaच्या 4G आणि 5Gनंतर होंडा आज Activa 6G स्कूटर बाजारात उपलब्ध करून दिली आहे. होंडा Activa 6Gचं दिल्लीत अनावरण करण्यात आलं आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाची ही सहावी आवृत्ती असून, पाचवी आवृत्ती Activa 5G आल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी लाँच केली आहे. Honda Activa 6Gमध्ये बीएस 6 सुसंगत इंजिन देण्यात आलं असून, याशिवाय स्कूटरमधली यंत्रणाही अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे या Activaच्या 6Gमध्ये अत्याधुनिक फीचर्स मिळणार आहेत. नव्या आवृत्तीमध्ये काही फीचर्स Activa 5G सारखेच देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, अ‍ॅक्टिव्हा बीएस 4 इंजिनच्या तुलनेत बीएस 6 इंजिन ताकदवान असून, त्याच्या क्युबिक क्षमतेत (cc) बदल करण्यात आला आहे. बीएस 6  इंजिन 109.51cc मिळणार आहे. तर  बीएस4 मध्ये 109.19cc इंजिन देण्यात आलं होतं. Activa 6Gमध्ये Activa 5Gचीच पॉवर मिळणार आहे. Activa 5Gच्या सध्याच्या मॉडलची पॉवर 7.96hp आहे. तर Activa 6Gमध्ये 7.79hpची पॉवर देण्यात आली आहे. कोणकोणते मिळणार नवे फीचर्स?नव्या अ‍ॅक्टिव्हामध्ये एलईडी हेडलाइट, मल्टी-इन्फर्मेशन डिस्प्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल आणि सायलंट स्टार्ट सिस्टम सारखे फीचर्स मिळणार आहे. तसेच Activa 125 बीएस 6 मॉडलसह साइड स्टँड, डाऊन इंजिन इन्हिबिटर सुविधाही दिल्या आहेत. या नव्या Activa 6Gच्या बीएस 6 आवृत्तीची किंमत Activa 5Gहून अधिक राहणार आहे. तसेच Activa 6Gची किंमत 62 ते 64 हजार रुपयांदरम्यान आहे.

टॅग्स :Hondaहोंडा